सप्तशृंगी गडावरील घाटात भीषण अपघात: कार 1000 फूट दरीत कोसळली; पटेल कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
(नाशिक) सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. चारचाकी कार अंदाजे 900 ते 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, तीन…
सुहास थोरात खून प्रकरणात धक्कादायक वळण! मेहुणीशी प्रेमसंबंधांमुळे हत्या, तीन आरोपी ताब्यात
(कोल्हापूर) इचलकरंजीतील सुहास थोरात या 19 वर्षीय तरुणाचं अपहरण करून कर्नाटक सीमेवर निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण शहर हादरलं. सुरुवातीला जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिस तपासातून समोर आलं…
पैसा फंड इंग्लिश स्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) पैसा फंड इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल दिनांक 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर अशा चार दिवसाच्या कालावधीमध्ये संगमेश्वर ते प्रतिबालाजी, पुणे शिर्डी, शनिशिंगणापूर, छत्रपती संभाजी नगर, येवला,…
शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर यांचे शिक्षक समिती खेड तर्फे स्वागत
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती खेड शाखेला सदिच्छा भेट देऊन सभासदांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी…
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
(रत्नागिरी) कोकण मराठी साहित्य परिषद् शाखा रत्नागिरीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 या महापरिनिर्वक दिनाच्या निमिताने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जगदीश ओहोळ लिखित 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाचे…
राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या मानसी हांदेचा पाचल येथे सत्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल यांच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर पाचल तालुका राजापूर या प्रशालेच्या वाडिया हॉलमध्ये राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कुमारी…
पोलिसांचे बॅरिकेट्स ठेकेदाराच्या ताब्यात! पोलिसांची उघड निष्क्रियता समोर
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर एसटी स्टॅंडसमोर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पोलिस प्रशासनाच्या मालकीचे बॅरिकेटर्स ठेकेदारच सर्रासपणे वापरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सुरक्षा…
राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबची त्रिशा मयेकर रौप्यपदक विजेती
(रत्नागिरी) ३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबची खेळाडू कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने उत्तुंग कामगिरी करत रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो…
कृषीभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे कृषी मेळावा उत्साहात संपन्न
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मंडळ निहाय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा…
धामणंद येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा; प्रहार पंधरा गाव दिव्यांग संघटनेचा उपक्रम
(चिपळूण) तालुक्यातील धामणंद गावात पंधरा गावांच्या संयुक्त वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी व्याख्याने आणि दिव्यांग व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यामुळे हा उपक्रम विशेष…

