खेड: बिजघर नंबर १ शाळेच्या मुलांनी बनवली शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती
(खेड) राज्यात दीपावली मध्ये विश्वविक्रमी दुर्गोत्सव आयोजित करण्यासाठी सर्व महाराष्ट्रात गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवावी त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेने यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले होते. शासनाच्या या आवाहनाला…
परीक्षा संपताच किल्ले बनविण्यात बालदोस्त रमले! मुलांना नवनिर्मितीचा आनंद देण्यासाठी पैसा फंडचा उपक्रम
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) प्रथम सत्राची परीक्षा झाली, की मुलांना वेध लागतात ते दिपावलीच्या सुट्टीचे. सध्याचा जमाना हा तयार वस्तू घेण्याचा असल्याने मुलांना आकाशकंदील तयार करणे, किल्ल्यांची वैविध्यपूर्ण उभारणी…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १२ वे मरणोत्तर देहदान
(रत्नागिरी) जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या प्रेरणेतून शिष्यपरिवारातील कै.सौ.भारती सुभाष डुबल वय - ६० वर्षे, राहणार - नाणीज, रत्नागिरी यांचे दिनांक - १६/१०/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या…
शासनाचे निर्णय कागदावर नव्हे, प्रत्यक्षात उतरावेत; दिव्यांग बांधवांच्या समस्यांबाबत चर्चेला जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मंगळवारी (दिनांक १४ ऑक्टोबर) भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अपंग आणि दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या…
पैसा फंडचा ओंकार घडशी अडथळा शर्यतीत जिल्हास्तरावर प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर येथे अकरावी वाणिज्य शाखेत शिकणारा ओंकार श्रीपत घडशी याने डेरवण येथे…
पोलीसांनी ॲट्रॉसिटीच्या केसेस नोंद करुन घेतत्या पाहिजेत – अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे
(रत्नागिरी) अनुसूचित जातीच्या समाजावर अन्याय होत असतो.पोलीसांकडून बऱ्याचवेळा अशा घटनांची नोंद केली जात नाही, त्यामुळे त्या आपल्याला समजत नाही. पोलीसांनी ॲटॉसिटीच्या केसेस नोंद करुन घेतल्या पाहिजेत. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार, अनुकंपाखाली…
चाफे मधलीवाडी येथे श्री चंडिका देवी व ग्रामदेवतांची मूर्ती स्थापना कार्यक्रम उत्साहात !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील चाफे मधलीवाडी येथे जय चंडिका मित्र मंडळ, जय चंडिका महिला मंडळ आणि जय चंडिका क्रिकेट संघ यांच्या संयुक्त सहभागाने मोठ्या उत्साहाने व आनंदमय वातावरणात…
भगवान कोकरे महाराजाचा दुसरा कांड समोर!; कोकरे महाराजासह शिक्षक आणि एका महिलेविरोधात गुन्हा नोंद
(खेड-रत्नागिरी / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर निर्माण झालेल्या खळबळीला थंडावाही…
जैतापूरच्या खाडीकिनारी ‘डिलाईट होम स्टे’चा भव्य शुभारंभ; पर्यटन क्षेत्रात नवे आकर्षण
(जैतापूर / राजन लाड) निसर्गसंपन्न जैतापूरच्या खाडीकिनारी श्री. सुभाष राजाराम दांडेकर यांच्या घरात ‘डिलाईट होम स्टे’चा भव्य शुभारंभ पार पडला. या होम स्टेचे उद्घाटन श्री. सुभाष दांडेकर आणि त्यांच्या पत्नी…
सरन्यायाधीशांवर बूटफेक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची समाजमाध्यमांना चेतावणी
(नवी दिल्ली) सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले की, इतरांच्या प्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणाला बळी देऊन भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करता येणार नाही. समाजमाध्यमे अनियंत्रित असल्याचे आणि त्यातून उद्भवणाऱ्या धोके अधोरेखित…

