धाराशिवमध्ये दोन आलिशान गाड्यांची भीषण धडक; चार ठार, दोन गंभीर! दिवाळीच्या उत्सवावर शोककळा
(धाराशिव) ऐन दिवाळीच्या सणात आनंदाच्या वातावरणावर काळाने झडप घातली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील डाळिंब गावाजवळ सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन महागड्या गाड्यांची समोरासमोर भीषण धडक होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला,…
पाली शाळेत दुर्गोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांनी साकारला शिवकालीन किल्ला
(पाली / वार्ताहर) महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर, पाली क्र. १ येथे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राथमिक शाळेतील…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाचे “सुवर्ण” यश!
(रत्नागिरी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या महिला व्हॉलीबॉल संघाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्ण पदकासह सांघिक विजेतेपद पटकावले आहे. दि.…
राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी मालगुंडच्या स्मित सुशील दुर्गवळी याची जिल्हा संघात निवड
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड, गणपतीपुळे तायक्वांदो क्लब चा खेळाडू स्मित सुशील दुर्गवळी याने नुकत्याच चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मध्ये सुवर्ण पदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी…
वाशीतील रहेजा रेसिडेन्सीमध्ये भीषण आग; चौघांचा होरपळून मृत्यू, दहा जखमी
(नवी मुंबई) दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे. वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर…
चिपळूणमध्ये दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा; रोहन मापुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेसृष्टीत प्रवेशाची सुवर्णसंधी
(चिपळूण) अभिनयाची आवड असलेल्या तरुणांसाठी आणि इच्छुकांसाठी आता कोकणात सिनेसृष्टीकडे वाटचाल करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेचे आयोजन…
चिपळूण गांग्रईतील चार बिबट्यांचा तो व्हिडिओ बनावट; ‘एआय’च्या माध्यमातून तयार केला होता व्हिडिओ
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबटे संचार करीत असल्याचे समाजमाध्यमांवर धडकी भरवणारे वृत्त वेगाने पसरले आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, तपासात समोर आले की हे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता…
माथेरानमध्ये बेपत्ता पर्यटकाचा मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळला
(माथेरान) पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध माथेरान येथे पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकचा ५८ वर्षीय पर्यटक शानमुगा सुंदरम बाळसुब्रमण्य हे १५ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले होते. माथेरान पोलिसांच्या माहितीनुसार, ते…
पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवरील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली; ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याचे कौतुक
( पणजी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गोव्यातील आयएनएस विक्रांतवरील नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. ही पंतप्रधानांची 12 वी वेळ आहे, जेव्हा ते सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. मोदींनी भारतीय…
पुणे शनिवारवाडा प्रकरण: महिलांचा नमाज पठण व्हिडिओ व्हायरल, महायुतीत कलह
(पुणे) पुण्यातील शनिवारवाडा परिसरात काही महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी…

