कार्तिकी एकादशीसाठी रत्नागिरीतून पंढरपूरकडे भाविकांची धाव; एसटीच्या १५२ जादा गाड्यांची तयारी
(रत्नागिरी) वर्षातून दोन वेळा पंढरपूर नगरीत एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीची वारी परंपरेप्रमाणे मोठ्या थाटात पार पडत असली तरी त्या काळात खरीप हंगामातील शेतीची लगबग सुरू असल्याने जिल्ह्यातील…
प्रेम, सूड आणि खुनाची थरकाप उडवणारी कहाणी! अपघाती आगीचा बनाव; लिव्ह-इन पार्टनर व एक्स प्रियकर अटकेत
(दिल्ली) यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणारा रामकेश मीना (वय 26) याचा खून करून तो अपघाती आगीत मृत्युमुखी पडल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’ अनिवार्य, अन्यथा शाळा व्यवस्थापनावर कारवाई; १५ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
( मुंबई ) राज्यातील शिक्षकभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी आता सर्व भरती केवळ ‘पवित्र पोर्टल’ (Portal for Achievement and Verification of Information for Teaching and Education Recognition) द्वारेच करण्यात…
विद्यार्थिनीच्या बनावट ॲसिड हल्ल्याचा पर्दाफाश; कट रचणारे वडीलच निघाले आरोपी
( दिल्ली ) दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचा आरोप करत केलेल्या तक्रारीमुळे देशभरात खळबळ माजली होती. मात्र, पोलिस तपासात या कथित हल्ल्याचा संपूर्ण कट बनावट असल्याचे उघड झाले आहे. अधिक…
राष्ट्रवादी कार्यालयातील लावणी वादावर अजित पवारांची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नागपूर कार्यालयातील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सादर झालेल्या लावणी नृत्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे या प्रकरणावर…
फार्महाऊसमधील स्वच्छतागृहात गुप्त कॅमेरा बसवून महिलांचे चित्रीकरण; चालक अटकेत
(रायगड) जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धानसर गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्रांतीसाठी आलेल्या महिलांच्या खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण करण्यासाठी एका रिसॉर्ट चालकाने स्वच्छतागृहात लपवलेला कॅमेरा बसवल्याचा प्रकार समोर आला…
फलटण डॉक्टर महिलेचा शवविच्छेदन अहवाल समोर; तपासात नवे धागेदोरे
(सातारा) सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर महिलेच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या घटनेतील शवविच्छेदन अहवाल आता पोलिसांच्या हाती आला असून, त्यानुसार डॉक्टर महिलेचा मृत्यू गळफास…
तीव्र चक्रीवादळ ‘मोंथा’चा तडाखा; आंध्र प्रदेशात एकाचा मृत्यू, ओडिशात जनजीवन विस्कळीत
आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर सोमवारी दुपारपासून ‘मोंथा’ या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला. सोमवार रात्रीपासून किनारी भागात मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर वाढला. या वादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता व्यक्त…
प्रज्ञा कांबळे प्रकरणात निष्काळजी तपासाचा आरोप; वंचित बहुजन आघाडीचा आयजी कार्यालयावर मोर्चा
(कोल्हापूर) प्रज्ञा कांबळे मृत्युप्रकरणातील पोलीस तपासात झालेल्या दिरंगाईविरोधात वंचित बहुजन आघाडी, प्रज्ञाचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि गावकऱ्यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा…
स्थानिक निवडणुकांपूर्वी राज्य प्रशासनात खांदेपालट; सात वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केली आहे. 28 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सार्वजनिक…

