पावस येथे शेख महंमद पीर उरूसास ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथे हजरत शेख महंमद पीर यांच्या उरूसाचा प्रारंभ शुक्रवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. हजरत महंमद पीर यांच्या समाधीला २२५ वर्षांचा…
ओझरे खुर्दचे माजी सरपंच व समाजसेवक रवींद्र जागुष्टे यांचे निधन
(देवरुख) संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व देवरुख विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक रवींद्र सखाराम जागुष्टे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गावी आपले शिक्षण पूर्ण…
चिपळुणात परतीच्या पावसाचा कहर कायम; भातशेतीचे मोठे नुकसान
(चिपळूण) दीपावलीचा जल्लोष ओसरला असला तरी परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाच्या सरींनी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. या सततच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले…
भरणे नाका येथे भीषण अपघात; ८५ वर्षीय महिला व चालक गंभीर जखमी
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ८५ वर्षीय महिलेसह चालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारचा ताबा सुटल्याने घडली. मिळालेल्या…
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखसह चौघे अटकेत, शस्त्रसाठा जप्त
पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) विभागाने पपला गुज्जर टोळीच्या गुन्हेगारी जाळ्याशी संबंधित चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश आहे. ही कारवाई…
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढपुरात भाविकांची प्रचंड गर्दी
( पंढरपूर ) श्री क्षेत्र पंढरपूर येथे उद्या २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होत असून,…
एमपीएससी राज्यसेवा निकाल २०२४ : सोलापूरच्या विजय लमकणे राज्यात प्रथम
( मुंबई ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केला. या निकालात सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत अभूतपूर्व…
निवडणूक आयोगाविरुद्ध आज ‘सत्याचा विराट मोर्चा’; ठाकरे बंधू, पवार, थोरात यांच्यासह विरोधक एकवटले
(मुंबई) निवडणूक आयोगाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष आज (दि. १ नोव्हेंबर) मुंबईत एकत्र येत आहेत. ‘सत्याचा विराट मोर्चा’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना (उद्धव…
पांगरी प्रिमियम लीग क्रिकेट स्पर्धेत सिल्व्हर स्टार पांगरी संघाला विजेतेपद
(संगमेश्वर) तालुक्यातील पांगरी येथे पांगरी प्रीमिअर लीग (PPL) या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या स्पर्धेत गावातील ८ संघांनी व १२७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सिल्व्हर…
कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या उपोषण स्थळी युवासेना पदाधिकाऱ्यांची भेट
(लांजा / प्रतिनिधी) नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंडविरोधात तब्बल ७८ दिवसांपासून साखळी उपोषणावर ठिय्या मांडून बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. युवासेना…

