वैजीतील कृषीदूतांकडून मंदिर परिसरात श्रमदान; स्वच्छतेच्या उपक्रमाने दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश
(चिपळूण) गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत वैजी गावात नुकताच एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गावातील कृषीदूतांनी मंदिर परिसरात श्रमदान करत स्वच्छता मोहिम राबवून परिसराचा कायापालट…
पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची शिक्षक-पालक संघाची सभा उत्साहात संपन्न!
अध्यक्षपदी विनायक सक्रे यांची बिनविरोध निवड
108 रुग्णवाहिकेच्या यंत्रणेत गंभीर अनागोंदी; जिल्हा प्रशासनाकडून टोलवाटोलवी, शल्य चिकित्सक व व्यवस्थापकांवर गंभीर प्रश्नचिन्ह!
( विशेष /प्रतिनिधी ) जिल्ह्यातील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ही शासनाच्या आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची आणि जनतेच्या जीवाशी थेट संबंधित असलेली यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेच्या कारभाराबाबत जिल्हा रुग्णालयातील…
“खड्ड्यांमध्ये केवळ पाणीच नाही, तर आपल्या निष्क्रियतेचं प्रतिबिंब आहे!”
जैतापूर खाडी पुलाच्या दयनीय अवस्थेवरून आत्मपरीक्षणाची गरज
“शिकारीच स्वतः शिकार झाला!” — तुरळ येथे कोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाने तीन तासांच्या शर्थीनंतर जेरबंद केलं
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तूरळ येथे आज (रविवार) सकाळी खळबळजनक घटना घडली. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या एका बिबट्याला स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कोंबड्यांच्या खुराड्यात अडकवले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी…
लोटे एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू
(खेड) लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादक कंपनीत आज (२६ जुलै) दुपारी साडेबारा वाजता भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत समीर कृष्णा खेडेकर (वय अंदाजे ३५) या…
आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे बँकांचे कामकाज हवे – पालकमंत्री डाॕ. उदय सामंत
(रत्नागिरी) भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे काम सर्व बँकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या अडी-अडचणी संदर्भात पालकमंत्री…
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; १८ ते २० वाहनांची एकमेकांना धडक, एक महिला ठार, अनेक जखमी
(खोपोली) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटातील दत्ता फूड मॉलसमोर शनिवारी दुपारी भीषण साखळी अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या या दुर्घटनेत १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात एका…
राष्ट्र, समाज आणि जनहितासाठी श्रावणात निग्रहाने शिवाची सेवा करा – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
मासिक महासत्संग व शिवलिंगार्चन सोहळा उत्साहात
खापणे महाविद्यालय व राजापूर-लांजा तालुका नागरिक संघामार्फत उद्या अनुस्कुरा घाटात वृक्षारोपण उपक्रम
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २७ जुलै रोजी अनुस्कुरा घाट आणि पांडवकालीन ऐतिहासिक…

