ब्रिटिशकालीन मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा उद्या भव्य शुभारंभ
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन
कृषीकन्यांकडून ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र’ या उपक्रमाचे आयोजन
(चिपळूण) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून "कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी…
उपकेंद्र नाटे येथे “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत क्ष-किरण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५४ रुग्णांची तपासणी
(जैतापूर / राजन लाड) “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी नाटे उपकेंद्रात आयोजित मोफत क्ष-किरण तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नाटे, कशेळी, धाऊलवली…
रत्नागिरीत भरदिवसा घरफोडी प्रकरण; ५९ हजारांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी) शहरातील जयस्तंभ येथील स्टेट बँकेच्या नजिक खारेघाट रोडवरील शकुंतला अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने तब्बल ५९,८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (३१ जुलै) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.…
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मंडणगड दौरा; अनावरण स्थळ, न्यायालय इमारत व हेलीपॅडची पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी मंडणगड पोलीस ठाणे हद्दीतील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी नूतन दिवाणी…
शैलेश सणस यांची खेड उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्ती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बृहन्मुंबईत सहायक पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर शैलेश दत्तात्रय सणस यांची खेड उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते आपल्या नवीन…
महिलांना जाळ्यात ओढून संबंध अन् नंतर हत्या, आरोपीचे कॉल रेकॉर्ड पाहून पोलीसही हादरले!
(जळगाव) जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करून जंगलात पुरून टाकले. ही घटना उघडकीस…
‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’सह ‘गोल्ड मेडल’ने सन्मानित शूर आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी लेफ्टनंट कर्नल भानु प्रताप सिंह यांना वीरमरण
(लडाख) भारतीय सैन्यदलासाठी बुधवारची सकाळ अत्यंत दुःखद ठरली. सकाळी साडेअकराच्या सुमारास सैनिकांचा ताफा लडाखच्या गलवान खोऱ्यातील चारबाग भागातील फायरिंग रेंजकडे निघाला होता. त्यावेळी अचानक भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात खडक…
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित होणार, 30 लाख नागरिकांना दिलासा
(मुंबई) राज्यात जिल्हाधिकारी अधिपत्याखालील जमिनी, वनजमीन, गायरान जमिनी आणि झुडपी जंगले यांसारख्या विविध प्रकारच्या सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे अस्तित्वात असून, २०११ पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. या…
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकरसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी; ‘ते’ चॅट्स उघड
(पुणे) पुण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग पार्टी प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकर…

