वाकवली नं.1 शाळेचा जिल्हा परिषदेकडून सन्मान
(दापोली) देशातील उत्कृष्ट पीएम श्री शाळा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून दापोली तालुक्यातील वाकवली नं.1 शाळेची केंद्र शासनाने निवड केली आहे. यामुळे सर्वत्र शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत असून, या शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल…
आईचे दूध म्हणजे बाळासाठी अमृत – डॉ. अनिरुद्ध आठल्ये
स्तनपान सप्ताहाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 'हिरकणी कक्षां'द्वारे मातांना दिलासा
मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचे शैक्षणिक, सामाजिक योगदान अमूल्य – पालकमंत्री उदय सामंत
( रत्नागिरी ) धामणसे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचे भगव्याशी नातं हे जिव्हाळ्याचं आणि निष्ठेचं आहे. आता त्यांच्या आयुष्यातील निवृत्तीनंतर समाजसेवेचा टप्पा सुरू होत आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि सेवाभाव…
महिला उद्योगिनींनी कर्ज घेऊन व्यवसायवृद्धी करावी- संतोष सावंतदेसाई
(रत्नागिरी) व्यवसाय म्हटलं की कर्ज घ्यावे लागते. स्वतःचे भागभांडवल व्यवसाय सुरू केला तरी व्यवसायवाढीसाठी कर्जाची आवश्यकता असते. बॅंका नेहमीच कर्ज देताना ग्राहकाची चारित्र्य, भांडवल व क्षमता पाहूनच कर्ज देते. आधीचे…
खंडाळा येथील वाहतूक नियंत्रक राजू चव्हाण यांचा उत्तम सेवेबद्दल सन्मान!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील एस टी महामंडळाचे वाहतुक नियंत्रक श्री. राजू चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत अतिशय उत्तम सेवा बजावल्याबद्दल खंडाळा पंचक्रोशी मित्रमंडळाच्यावतीने त्यांचा नुकताच यथोचित…
“लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर साठे या विभूतींच्या नावापुढे लागलेल्या ‘लोक’ या शब्दातूनच त्यांच्या कार्याची महती कळते” – डॉ. विकास पाटील
(राजापूर / तुषार पाचलकर) “लोकमान्य टिळकांनी सामाजिक सुधारणांपेक्षा स्वातंत्र्य आधी असा आग्रह धरला. रत्नागिरीसारख्या दुर्गम भागातून जाऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जी असामान्य कामगिरी केली, ती आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पत्रकारितेचे…
सामंत इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांकडून जवानांसाठी राख्या
(पाली / वार्ताहर) रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले असताना पालीतील डी.जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यातील सीमेवरील जवानांसाठी शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या हातांनी राख्या व शुभेच्छापत्र…
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचा ३ ऑगस्टला बंगळुरुमध्ये सत्संग..!
सरस्वती पूजन, श्रीयंत्र आणि पादुका पूजनाचाही सोहळा..
ब्रिटिशकालीन मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा उद्या भव्य शुभारंभ
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन
कृषीकन्यांकडून ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र’ या उपक्रमाचे आयोजन
(चिपळूण) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून "कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी…

