काळबादेवीत मासेमारीदरम्यान समुद्रात पडलेल्या प्रौढाचा मृतदेह सापडला
(रत्नागिरी) तालुक्यातील काळबादेवी जेटीजवळ मासेमारी करताना बोटीवरून तोल जाऊन समुद्रात पडलेल्या प्रौढाचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला. गजानन महादेव पेडणेकर (वय ४५, रा. नेवरे काजिरभाटी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव…
ATM मध्ये विद्युत धक्क्यानं युवकाचा जागीच मृत्यू !
( रायगड ) रायगड श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील भावेश नरेंद्र पोवळे (वय ३०) या युवकाचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिघी शाखेतील एटीएममध्ये विद्युत धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी…
‘मत चोरी’विरोधात राहुल गांधींची नवीन मोहीम, भाजपकडून टीका; निवडणूक आयोगाची नोटीस
(नवी दिल्ली) काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे माजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’विरोधात नवीन जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘http://votechori.in/ecdemand’ ही वेबसाइट सुरू केली असून, निवडणुकांमधील कथित…
वर्षा मॅरेथॉनमध्ये धावून आलेल्या स्पर्धकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
(ठाणे) कोविडनंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला दुर्दैवी गालबोट लागले आहे. ३१ व्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किमी गटात सहभागी झालेल्या…
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची घरोघरी पडताळणी; अंगणवाडी सेविका विचारणार ५ महत्त्वाचे प्रश्न
(मुंबई) लाडकी बहीण योजनेतून महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आला असून लवकरच ऑगस्ट महिन्याचेही पैसे वितरित होणार आहेत. मात्र, सुमारे ४२ लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. लाखो महिलांचे अर्ज अपात्र…
संगमेश्वर पोलिसांना शाळा-महाविद्यालयीन विध्यार्थीनींनी राख्या बांधून केली राखी पौर्णिमा साजरी
(संगमेश्वर / एजाज पटेल) बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, मात्र, सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरे करता येत नाहीत. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून नवनिर्मिती…
कोंडगाव तिठ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतराचा तोडगा आमदार किरण सामंत यांच्या मध्यस्थीने !
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील घाटमाथ्याला जोडणाऱ्या रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या कोंडगाव तिठ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे हा पुतळा हलविण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. पुतळ्याचे…
अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनतर्फे तळवडेत रक्तदान शिबिर उत्साहात; ५० रक्तदात्यांचा सहभाग
(राजापूर / तुषार पाचलकर) शिवसेना कार्यकर्ते आणि तळवडे गावच्या सरपंच सौ. गायत्री साळवी यांचे पती श्री. अमित साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन तर्फे तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये रक्तदान…
२०१९ च्या रॅली प्रकरणात माजी आमदार संजय कदम, वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची निर्दोष मुक्तता
( खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी) https://youtu.be/_HVdrIzU19I?si=6gjhn2UzgjGa-9S_ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या वादग्रस्त रॅली प्रकरणात माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तब्बल ३३ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.…
कळझोंडी धरणाचा निसर्गरम्य परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची ग्रामस्थांची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणाचे बांधकाम १९७९ साली सुरू झाले. याआधीच पाईपलाईनचे काम पूर्ण झाले होते. जयगड प्रादेशिक नळपाणी योजना प्रत्यक्षात १९८६ पासून सुरू झाली, त्यावेळी धरणातील…

