संगमेश्वर : फुणगुस–मांजरे फाटा मार्गावर झाडीचा विळखा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) फुणगुस बाजारपेठ ते मांजरे फाटा हा मुख्य मार्ग दाट झाडीच्या विळख्यात अडकला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अनियंत्रित वाढलेली झाडी थेट रस्त्यावर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गाची…
दापोलीत ‘विजय बंधारा’ प्रकल्पाचा शुभारंभ; जलसंधारणातून ग्रामविकासाला नवी गती
(दापोली) दापोली तालुक्यातील विकासकामांना गती देणारा महत्त्वाचा उपक्रम म्हणून ओळखला जाणारा ‘विजय बंधारा’ प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ बुधवारी टाळसुरे येथे झाला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे…
दिल्लीत मध्यरात्री बैठक : महायुतीतील ‘फोडाफोडी’वर एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे थेट तक्रार; राज्याच्या राजकारणात खळबळ
(मुंबई) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (19 नोव्हेंबर) रात्री उशिरा नवी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची अचानक भेट घेतली. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या बंद-दरवाजा बैठकीत महाराष्ट्रातील…
रत्नागिरी : देव-घैसास-कीर महाविद्यालयाचा समाजभावना जपणारा उपक्रम; विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन
(रत्नागिरी) भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग आणि समाजशास्त्र विभागाने, आयक्यूएसी (IQAC) च्या सहकार्याने विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलनाचा सामाजिक बांधिलकी जपणारा…
गुहागर : नरवणच्या व्याघ्रांबरी देवीच्या बगाडा उत्सवात नवसफेडीच्या अद्भुत परंपरेने आणि थरारक फेऱ्यांनी भाविक थक्क!
(गुहागर / सचिन कुळये) गुहागर तालुक्यातील नरवण गावातील श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव यंदाही दिमाखात पार पडला. श्रद्धेची खरी परीक्षा मानला जाणारा हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांनी मोठी गर्दी…
सागरी सुरक्षा रक्षकांचे वेतन चार महिन्यांपासून थकित; उपासमारिच्या उंबरठ्यावर कुटुंबे
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) कोकण किनारपट्टीसारख्या अतिसंवेदनशील भागाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या सागरी सुरक्षारक्षकांवर आता उपासमारीचे सावट गडद होत आहे. तब्बल चार महिन्यांपासून मिळणारे मानधन थकित असल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील तब्बल…
राजापूर : भाजपाचे कार्यकर्ते तेजस करंबेळकर यांचे अकस्मात निधन
(राजापूर) शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील रहिवाशी आणि भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तेजस शरद करंबेळकर (32) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने करंबेळकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.…
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी
(रत्नागिरी) शाळा, महाविद्यालयये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा. सर्व यंत्रणांचा सहभाग घेऊन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आरोग्य विभागाच्या…
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता शपथ
(रत्नागिरी) माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आज घेण्यात आली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : मनसे पुरस्कृत उमेदवार रिंगणात; प्रस्थापितांना आव्हान
(रत्नागिरी) आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपले पुरस्कृत उमेदवार देऊन प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून ऍडव्होकेट अभिलाष अतुल पिलणकर, प्रभाग क्रमांक ४ मधून इम्रान हुसैन नेवरेकर,…

