मतदान शांततेत झाले… पण रत्नागिरीत प्रभाग २ मध्ये ‘दबंगगिरी’; उमेदवारांमध्ये धक्काबुक्की
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये मात्र मंगळवारी दुपारी अचानक तणावाचे ढग दाटून आले. अजीजा दाऊद हायस्कूल मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार…
आंगणेवाडीचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी; तीन दिवस मंदिर बंद
(मालवण) संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे येथील श्री देवी भराडी यात्रेची तारीख अखेर ठरली आहे. दक्षिण कोकणातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून…
रत्नागिरीत भरदिवसा कारची काच फोडून 10 लाख रुपयांची चोरी; तपास सुरू
(रत्नागिरी) शहरातील मिरकरवाडा परिसरात सोमवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 12.15 ते 1 वाजेच्या दरम्यान भरदिवसा मोठी चोरीची घटना घडली. मिरकरवाडा येथील कारच्या मागील बाजूची काच फोडून अज्ञाताने तब्बल 10…
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक: जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान; ४९१९८ पुरुष तर ५२२२७ महिलांनी केले मतदान; गुहागरला सर्वाधिक मतदान तर रत्नागिरीत सर्वात कमी
(रत्नागिरी /जिमाका) जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४९१९८ पुरुष, ५१२२७ महिला तर इतर १ अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदान…
राष्ट्रीय महामार्गांवर आता मोबाइल चेतावणी सेवा; धुके, ब्लाइंड स्पॉट, अपघातप्रवण क्षेत्राची तत्काळ माहिती
(नवी दिल्ली) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महामार्गांवरील अपघात कमी करण्याच्या मोहिमेला गती देत NHAI मोठे पाऊल उचलत आहे. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोबाईलवर थेट…
महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’
(मुंबई) केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत.…
राज्यात ‘त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा’; टाटा स्मारक रुग्णालय L1 शिखर संस्था, 18 केंद्रांमध्ये L2 व L3 स्तर सुरू
(मुंबई) राज्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना सर्वसमावेशक, आधुनिक आणि सुलभ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाचे वाढते प्रमाण, उपचारांचे गांभीर्य आणि रुग्णांवरील आर्थिक-मानसिक ताण लक्षात घेता…
ऑपरेशन ‘सिंदूर’ अजूनही सुरू; पाकिस्तान नौदलाला मकरान किनाऱ्यापर्यंतच मर्यादा – नौदल प्रमुखांची माहिती
( नवी दिल्ली ) भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सांगितले की मे २०२५ पासून सुरू असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही प्रभावीपणे सुरू आहे. या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाच्या मजबूत…
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडे चमकली; सुवर्ण व कांस्य जिंकून भारताचा झेंडा उंचावला
(मुंबई) महाराष्ट्राची आराध्या पांडे हिने 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या 21व्या WKI आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला. वाडो-काई इंडिया (WKI) यांच्या…
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : आरोपी अनंत गर्जेच्या जखमांवर कोर्टात वाद; जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला
(मुंबई) भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरी पालवे यांनी राहत्या घरात आत्महत्या…

