नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीच लागणार? उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, आज तातडीची सुनावणी
(मुंबई) राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतमोजणीच्या तारखेबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व २८८ नगरपालिका व नगरपंचायतींची…
मोफत WiFi देणारी राज्यातील पहिली महानगरपालिका! विकास प्रकल्प, स्टारलिंकशी भागीदारी
(मीरा-भाईंदर) मीरा-भाईंदर शहराला भविष्यात डिजिटल सिटी म्हणून ओळख मिळणार असून, संपूर्ण शहराला मोफत वाय-फाय सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मीरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला आहे. ही घोषणा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…
लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या विद्यार्थ्यांनाही सरकारकडून दरमहा 2500 रुपये! काय आहे योजना
(मुंबई) राज्य सरकारने लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे. ज्यात काही विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार आहे. या योजनाचे नाव आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. या योजनेतर्गंत एकल…
‘मेक इन इंडिया–मेक विथ रशिया’ कोणत्याही देशाविरुद्ध नाही; पुतिनांची स्पष्ट भूमिका
(नवी दिल्ली) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे विमान पालम विमानतळावर उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना…
मुंबई–गोवा महामार्गाच्या दिरंगाईची गडकरींची कबुली; काम पूर्ण करण्याची दिली अंतिम तारीख
(नवी दिल्ली) चंद्र मोहिमेसाठी जितका खर्च झाला नसेल, त्यापेक्षा मुंबई–गोवा महामार्गासाठी अधिक खर्च झाला आहे; तरीही हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही, अशी तीव्र टीका शिवसेना (युबीटी)चे खासदार अरविंद सावंत…
घटस्फोटास नकार देणाऱ्या पतीचा पत्नीकडून जंगलात खून; अर्धवट जळालेल्या मृतदेहामागील रहस्य उलगडलं
(ठाणे) घटस्फोट देण्यास नकार देणाऱ्या पतीचा पत्नीने कट रचून जंगलात खून केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात उघड झाली आहे. चेरपोली गावाजवळ 17 नोव्हेंबर रोजी हा गुन्हा घडला होता. तपासाच्या धागेदोरे…
भगवतीनगर सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती! सर्किट बेंचचा आदेश; कार्यभार देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार
(रत्नागिरी) तालुक्यातील गणपतीपुळे- भगवतीनगरच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली आहे. प्रगती भोसले यांना सरपंचपदाचा कार्यभार पूर्ववत देण्याबाबत भगवतीनगर ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेश…
कशेळी येथे ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबईच्यावतीने दत्त जयंती उत्साहात साजरी
(गावखडी / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरात ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई–कशेळी आणि स्थानिक भक्तगण यांच्या वतीने यंदाही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि. 4 डिसेंबर…
इरा जोशी ने कोरले गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव!
( मुंबई / प्रतिनिधी ) मुंबईतील जोगेश्वरी मसाजवाडी येथील १० वर्षांच्या चिमुकली इरा संपदा पराग जोशी हीने एका मिनिटात (हूला हुप घूमाव) पायात १७३ वेळा रींग फीरवणेचा विक्रम करत आपले…
राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; पहिल्याच दिवशी यजमान अहिल्यानगरचा दमदार विजय!
स्पर्धेत ठाणे, धाराशिव, सोलापूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी चमकले

