मृतदेह रुग्णालयात न नेता जमिनीवर दोन तास ठेवला! साटवली आरोग्य केंद्रातील प्रकार मानवतेला काळिमा फासणारा
गलथान कारभारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावी निलेश आखाडे यांनी केली निवेदनातून मागणी
प्रभाग क्रमांक ६ मधील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष
बहादूरशेखनाक्यावर ट्रक आणि कचरागाडीच्या धडकेत कारचे मोठे नुकसान; ट्रकचालकावर गुन्हा दाखल
(चिपळूण) मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता घडलेल्या दुहेरी धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक…
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात दोन ठिकाणी कारवाई; कोतवडे व पावस येथे गुन्हे दाखल
(रत्नागिरी) सार्वजनिक ठिकाणी मद्यपानासारख्या गैरकृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कारवाईची कडक भूमिका घेतली असून, सोमवार ५ मे रोजी तालुक्यातील दोन ठिकाणी अशा प्रकारांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. कोतवडे-सनगरेवाडी आणि पावस-जुवेवाडी…
‘गुरुजी बँकेत’ सत्तासंघर्षाचा भडका; अध्यक्षाविरोधात ११ संचालकांचा अविश्वास ठराव!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ‘कामधेनू’ म्हणून ओळखली जाणारी शिक्षक बँक सध्या सत्तासंघर्षाच्या लाटेत सापडली आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून १६ पैकी तब्बल…
रत्नागिरीत पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
(रत्नागिरी) रत्नागिरी परिसरात आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने धुवाधार हजेरी लावत उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा दिला. पावसामुळे वातावरणात गारवा…
पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर भारताचा हल्ला
'ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य
राज्यातील ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक; काय आहे राज्यातील स्थिती
(मुंबई) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तर चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.…
अपंग पुनर्वसन संस्थेचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
(गुहागर) गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २३ वा वर्धापन दिन नुकताच वरवेली (ता. गुहागर) येथील संस्थेच्या कार्यालयात विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दीपप्रज्वलन आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात…
सीआरपीएफ-आर्मी अधिकारी असल्याचा बनाव करून ३.३१ लाखांची ऑनलाईन फसवणूक; रत्नागिरी सायबर पोलिसांकडून राजस्थानमध्ये धडक कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ‘सीआरपीएफ’ वा ‘आर्मी’मध्ये अधिकारी असल्याचे भासवून फर्निचर स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत रत्नागिरीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट आणि व्हॉट्सअपचा वापर करून तब्बल ३ लाख…

