संगमेश्वर–पिरंदवणे एस.टी. बस आता संध्याकाळी ५ वाजता; वेळेतील बदलामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना दिलासा
(संगमेश्वर) संगमेश्वर–पिरंदवणे मार्गावरील एस.टी. बसची वेळ बदलण्याची ग्रामस्थांची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. आता ही बस संगमेश्वर येथून संध्याकाळी ५ वाजता सुटणार असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना…
कळझोंडी गावात विकासकामांकडे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम, धरणे आंदोलना इशारा
(कळझोंडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील प्रलंबित राहिलेली विकासकामे सातत्याने पाठपुरावा करूनही तसेच निवेदन देऊनही मार्गे लागत नसल्याने कळझोंडीवासीय आता एकवटले असून कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा…
राजापूर: फसवणूक झालेल्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी महिलांचा आंदोलनाचा इशारा
प्रतीकात्मक बांगड्यांचा आहेर देणार! ग्रामपंचायत आणि परिसरात खळबळ
पूर्वकल्पना न देता बंद केलेली संगमेश्वर–रत्नागिरी सकाळी सहा वाजताची एसटी बातमीच्या दणक्याने पुन्हा मार्गावर
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर--रत्नागिरी ही सकाळी सहा वाजता सुटणारी महत्त्वाची एसटी फेरी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आल्याने प्रवासी जनतेसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले होते. ही गाडी…
रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी दरम्यान ‘सागर महोत्सव – SEAVERSE’; आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनचे आयोजन
( रत्नागिरी ) आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘सागर महोत्सव – SEAVERSE’ या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…
सावर्डेतील उद्योजक सचिन पाकळे यांच्या कात कारखान्यांवर ईडीची धाड
(चिपळूण) रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटेपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई सुरू केली असून, खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील प्रसिद्ध कात कारखान्यांवर ईडीच्या पथकाने अचानक धाड टाकली आहे. ही…
महावितरणचे 2285 कंत्राटी कामगार कायम करा; कोर्टाचे आदेश
(रत्नागिरी) महावितरण मधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणी साठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने 2012 साली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत 5656/2012 ही याचिका…
संगमेश्वरात रात्री महामार्गावर कोंडी; प्रवाशांचे हाल, बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांची तत्काळ दखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने सुरू असताना संगमेश्वर परिसरातील वाहतूक व्यवस्थेची मात्र मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दिवसा संगमेश्वर चौकात पोलीस कर्मचारी तैनात असल्याने वाहतूक…
कनकाडी येथील सागर जाधव यांना युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील युवा चित्रकार सागर प्रदीप जाधव यांना युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. साखरपा विभाग पत्रकारांकडून हा पुरस्कार देण्यात येतो. साखरपा पंचक्रोशीतीलच कला,…
खेकडा शेती प्रकल्पास शासकीय प्रोत्साहन आवश्यक — डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “खेकडा पालन: व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०४ ते ०५ डिसेंबर २०२५ या…

