मिरकरवाडा बंदरात ‘अमीना आयशा’ नौका दुर्घटनाग्रस्त; एकाचा मृतदेह सापडला, दुसरा अजूनही बेपत्ता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिरकरवाडा बंदरात रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत ‘अमीना आयशा’ ही मासेमारी नौका समुद्राच्या प्रचंड लाटेमुळे उलटली. या दुर्घटनेत बोटीवरील आठ जण पाण्यात फेकले गेले. त्यापैकी सहा जणांना…
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रुग्णसेवेत मोठी उडी घेतली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांत जवळपास दुप्पट झाली असून, त्याचा ताण कमी करण्यासाठी लवकरच…
बँजोच्या जल्लोषात पोलीस मुख्यालयातील गणरायाचे विसर्जन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ढोल-ताशांच्या गजरात आणि बँजोच्या जल्लोषात रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील गणेशोत्सवाला सोमवारी मंगलमय निरोप देण्यात आला. पोलीस दलाच्या सहभागामुळे विसर्जन मिरवणुकीला उत्साहाची विशेष झळाळी लाभली. मुख्यालयात दहा दिवस मोठ्या…
‘मार्ग तपासणी’ की ‘खासगी मौजमजा’?; रत्नागिरी एसटी महामंडळातील अधिकारी चर्चेत!
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
गणेशोत्सवातील ‘मोफत प्रवास’ बॅनर कायम; ग्रामीण भागात एसटी प्रवास शुल्कावर प्रश्नचिन्ह
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) काही विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. या बसमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. मात्र सण संपून…
आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ
(लांजा) तालुक्यातील धुंदरे सुतारवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. अविनाश हरिश्चंद्र पांचाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमागचे नेमके…
रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा उच्छाद; वाहतुकीला अडथळा, नागरिक त्रस्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा उच्छाद वाढला असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा,…
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या गणरायांचे वाजत गाजत विसर्जन
(जैतापूर / राजन लाड) नाटे सागरी पोलीस ठाण्यातील गणरायांचे विसर्जन सोहळा सोमवारी मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने पार पडला. पोलीस ठाण्याच्या आवारात प्रतिष्ठापित केलेल्या बाप्पांची मिरवणूक दुपारी ४ वाजता ढोल-ताशा, बॅन्जोच्या…
रेल्वे पोलिसांचेच खंडणी रॅकेट; ५ महिन्यांत १३ जण निलंबित
(मुंबई) रेल्वे पोलिसांच्या मोठ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल १३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एका वरिष्ठ निरीक्षकासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून…
इंजिनिअरिंगच्या चार फेऱ्यांनंतरही ६० हजार जागा रिक्त, महाविद्यालयांसमोर आव्हान
(मुंबई) मागील काही वर्षांपासून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी सेल) कक्षाने प्रवेशफेऱ्यांची संख्या तीनवरून वाढवून चार केली. मात्र,…

