कोकणातील हिरवळीला डाग : वाघ्रटवाडी–लिंबू बौद्धवाडीचा जीवघेणा उतार, प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांचा संताप
(लांजा-रत्नागिरी /प्रतिनिधी) हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या कोकणातील लांजा तालुक्यातील एका छोट्या गावातील विकासाची चाकं मात्र ठप्प झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रटवाडी–लिंबू अंतर्गत येणाऱ्या बौद्धवाडीत जाणारा देखणा पण…
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती खेडशी नाका येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या…
बिगर हंगामी कलिंगडाचा यशस्वी प्रयोग; तरुण शेतकरी शुभम दोरकडेंची प्रेरणादायी वाटचाल
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील लोवले गावातील तरुण शेतकरी शुभम दोरकडे यांनी बिगर हंगामी कलिंगडाची आंतरपीक पद्धती स्वीकारत पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली असून, केवळ ५२ दिवसांत लाखोंचा नफा कमावत क्षेत्रात…
वाटद–खंडाळा खूनप्रकरणाला निर्णायक वळण!
आंबा घाटात आढळली मानवी हाडे; राकेश जंगमचीच असण्याची प्राथमिक शक्यता
कुणबी समाजाचे अभ्यासू व सर्वसमावेशक नेतृत्व चंद्रकांत निर्मळ यांचे दुःखद निधन
(चिपळूण / निलेश कोकमकर) चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे सुपुत्र, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा (वरळी)चे विद्यमान कार्यतत्पर सलग तीन वेळा अध्यक्ष तसेच चिपळूण शाखेचे मार्गदर्शक आणि भारत सरकारचे सनदी…
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायातर्फे पाटगाव सांब मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित ‘सकल वारकरी संघटन’ या उपक्रमांतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा रविवारी (१४ डिसेंबर) पाटगाव येथील श्री क्षेत्र स्वयंभू सांब मंदिरात भव्य प्रमाणात पार…
६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : ‘अग्निपंख’ प्रथम, ‘ईठ्ठला’ द्वितीय; अंतिम फेरीसाठी निवड
(रत्नागिरी) सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रातील प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. समर्थ रंगभूमी, रत्नागिरी संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाने प्रथम…
गुगल ऍड्सद्वारे ५.१४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
(रायगड) पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने ५ लाख १४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी संतोष अस्वले यांनी टाटा स्टीलची खरेदी करण्यासाठी गुगलवर आरोपीचा…
सामूहिक बलात्काराचा खोटा आरोप; CCTV व WhatsApp चॅटमधून धक्कादायक प्रकार समोर
(बंगळुरू) नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीने केलेला सामूहिक बलात्काराचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅप चॅट्सच्या तपासणीत हा प्रकार तिच्या संमतीने…
एक लाखांची लाच घेताना पोलिस निरीक्षक एसीबी च्या जाळ्यात; पोलिस दलात खळबळ
(यवतमाळ) अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर (वय 52) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 10 लाख रुपयांच्या वसुली प्रकरणात मदत…

