ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा सेनेला ‘जय महाराष्ट्र’
( मुंबई ) मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता असून, त्यासाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा…
पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; आरोपी अटकेत, राज्यभर संतापाची लाट
(पुणे) विधिमंडळ अधिवेशनात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार…
IMDB Top 10 Movies 2025: ‘सैयारा’ नंबर 1, ‘महावतार नरसिम्हा’ आणि ‘कांतारा चॅप्टर 1’ टॉप 5 मध्ये
(मुंबई) २०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरले असून, IMDB 2025 Most Popular Indian Movies यादीत अनेक भव्य आणि वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये ‘कांतारा: चॅप्टर 1’ आणि…
फुटबॉलप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण! लिओनेल मेस्सी मुंबईत; वानखेडेवर ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ
(मुंबई) जगभरात कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी रविवारी (14 डिसेंबर) मुंबईत दाखल झाला. आपल्या लाडक्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी भारतासह मुंबईतील हजारो फुटबॉलप्रेमी चर्चगेट…
19 मिनिटांचा तो अश्लील व्हिडीओ पाहू नका, सेव्ह/शेअर करू नका; पोलिसांचा इशारा, फॉरवर्ड केल्यास थेट गुन्हा
सध्या सोशल मीडियावर 19 मिनिटे 34 सेकंदांचा एका जोडप्याचा कथित प्रायव्हेट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह दृश्ये असल्याचा दावा केला जात असून, सोशल…
संगमेश्वर राष्ट्रीय महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’; ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, अपघातांचा धोका
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या निकृष्ट व निष्काळजी कामामुळे हा रस्ता आता प्रवासासाठी नव्हे, तर अपघात, आजार आणि मृत्यूला आमंत्रण देणारा महामार्ग बनत चालला आहे.…
साडवलीच्या सुकन्या श्वेता बंदरे-कामेरकर स्टार एजुकेशन सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित
(पनवेल / प्रतिनिधी) नेरुळ येथील गुरुवर्य बाळाराम पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सौ. श्वेता विकास बंदरे यांना स्टार एज्युकेशनचा सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्कार देण्यात येवुन सन्मान करण्यात आला. सौ. श्वेता बंदरे -…
बांगडी आंदोलनाचा इशारा ठरला निर्णायक! उपसरपंचांचा राजीनामा; तरीही महिलांचा न्यायासाठी संघर्ष कायम
(जैतापूर / राजन लाड) गावातील एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर उपसरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर देऊन जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या महिलांनी संपूर्ण साखर परिसरासह राजापूर तालुक्यात…
सांजसाई संजय मापुस्कर एम टेक गोल्डमेडलने सन्मानित
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) साउथ इंडियन एज्यु. सोसा.नवी मुंबई येथे पदवीदान दीक्षांत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कळंबस्ते ता.संगमेश्वर येथील संजय मापुस्कर यांचे चिरंजीव सांजसाई यांनी एम टेक…
“कर्णेश्वरी साडी”चे कर्णेश्वर महोत्सवात दिमाखदार उदघाटन
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) साडी हे वस्त्र त्या त्या भागातील सांस्कृतिक व भौगोलिक वारसा असतो. अतिप्राचीन काळात कोकणचे स्वतःचे अपरांतक नावाचे वस्त्र होते. त्यानंतर आज कोकण भूमीतील शिल्पसमृद्ध कसबा संगमेश्वर…

