महामार्ग ठेकेदाराचा हलगर्जीपणा; पाणीवाहिनीचा विचार न केल्यामुळे संगमेश्वरला पुरसदृश स्थितीचा फटका
संगमेश्वर एसटी स्टॅन्ड रस्त्यालगतच्या दुकानात घुसले पाणी, रस्त्यांना नाल्याचे स्वरूप
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुंतागुंतीची ‘स्टोमा’ शस्त्रक्रिया यशस्वी; रुग्णाकडून उदय सामंत प्रतिष्ठानचे आभार
( रत्नागिरी ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी यांनी वैद्यकीय सेवेत एक महत्त्वपूर्ण यश संपादन करत, स्टोमा (शौचासाठी कृत्रिम मार्ग) बंद करण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या यशस्वी…
करजुवे खाडीत संक्शन पंपद्वारे अवैध वाळू उपसा; महसूल अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) करजुवे खाडीपात्रात संक्शन पंपांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभाग यावर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून…
रत्नागिरीची कन्या अमेरिकेत यशस्वी: सुरभी अभ्यंकर यांना ‘बायोकेमिस्ट्री आणि मॉलेक्युलर बायोलॉजी’मध्ये पीएच.डी. पदवी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील कर्ला गावची सुकन्या सुरभी दीपक अभ्यंकर यांनी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस येथून 'बायोकेमिस्ट्री अॅण्ड मॉलेक्युलर बायोलॉजी' या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून रत्नागिरी…
‘जट्ट रंधावा’ आणि ‘बिल्लो तेरी आंख कतल’ हे कोड; ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून हेरगिरीचं सिक्रेट बाहेर!
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) प्रकरणात दिवसेंदिवस नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या तिची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू असून, तिच्या मोबाईलमध्ये…
IRCTC चं ‘स्वरेल’ सुपर अॅप लॉन्च; तिकीट बुकिंगपासून जेवण ऑर्डरपर्यंत सर्व सेवा आता एका क्लिकवर
भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि सुखद बातमी आहे — इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ‘स्वरेल’ (Swarail) हे बहुप्रतिक्षित सुपर अॅप अधिकृतपणे लॉन्च केले आहे. 31 जानेवारी 2025…
अभिषेकच्या आक्रमक खेळीने हैदराबादचा मोठा विजय, लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर!
आयपीएल २०२५ च्या ६१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) लखनौ सुपर जायंट्सला (LSG) ६ विकेट्सनी पराभूत करत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर केले. लखनौने हैदराबादसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र हैदराबादने…
सरकारी बँकेत ६,२०० कोटी रुपयांचा घोटाळा; सुबोध कुमार गोयल यांना ईडीने घेतले ताब्यात
(नवी दिल्ली) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करत युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना अटक केली आहे. ही अटक १७ मे…
३५ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत “असेन मी.. नसेन मी…” नाटकाने पटकाविले रु. ७.५० लाखाचे प्रथम पारितोषिक
(मुंबई) ३५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स या संस्थेच्या असेन मी.. नसेन मी... या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची…
महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार; पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या आईविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
(पनवेल) महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर आणि त्याच्या आईवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उपनिरीक्षकाची ओळख पीडित महिलेसोबत मार्च २०२०…

