मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; चिपळूण स्मार्ट सिटी बनवणार – नगराध्यक्ष उमेश सकपाळ
(चिपळूण) चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश धोंडीराम सकपाळ यांनी चिपळूणकरांच्या विश्वासाला मानाचा मुजरा करत सर्व मतदार व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याला जनतेने दिलेला…
नाटे शालेय पोषण आहार प्रकरणाला अनेक कंगोरे; प्रशासनिक चूक, वैयक्तिक वाद आणि राजकीय कलहात विद्यार्थ्यांचे भवितव्य दुर्लक्षित
(जैतापूर/ राजन लाड) राजापूर तालुक्यातील नाटे ग्रामपंचायत संचलित नगर विद्यामंदिर, नाटे येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या पोषण आहार प्रकरणाला अनेक कंगोरे लाभले असून, प्रशासनिक चूक, वैयक्तिक वाद आणि अंतर्गत राजकीय…
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणूक निकाल २०२५: मतमोजणीची वेळ, प्रभागनिहाय निकाल कधी? जिल्ह्याचे लक्ष आजच्या निकालाकडे
(रत्नागिरी) नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या निकालांकडे केंद्रित झाले आहे. राज्यभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया आज रविवारी (21 डिसेंबर) पार पडणार आहे.विधानसभा निवडणुकीत मिळवलेलं मोठं…
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन; वयाच्या ९४व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास
( मुंबई ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज निधन झाले आहे. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९४…
खंडाळा महाविद्यालयाच्या तीन मुलींची पुणे येथे होणाऱ्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) पुणे येथे 19 वर्षाखालील होणाऱ्या मुलींच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा ता.रत्नागिरी येथील तीन मुलींची जिल्हा…
संगमेश्वर: विघ्रवली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत इंदुलकर यांचे निधन
(संगमेश्वर /एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली गावचे प्रतिष्ठित व सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते शशिकांत महादेव इंदुलकर (वय ६८) यांचे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच…
माजी सभापती दिलीप पेंढारी स्वगृही परतले; शिवसेना उबाठात प्रवेश
(देवरूख / सुरेश सप्रे) माजी पंचायत समिती सभापती व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप पेंढारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले असून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या…
निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप च्या गेल्या दोन वर्षाच्या पाठपुराव्याला मोठे यश! संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेसना थांबे मंजूर!
(संगमेश्वर) गाडी क्रमांक 20910/20909(साप्ताहिक) पोरबंदर कोचीवेली सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि 19577/19578 (द्वि साप्ताहिक) जामनगर तिरुनलवेली एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना संगमेश्वर रोड हा थांबा रेल्वे बोर्डाने मंजुर केला आहे. गेली दोन वर्षें…
‘सह्याद्री क्लासिक’ सायकल रेसमध्ये विनायक पावसकर यांचे यश
(रत्नागिरी) सह्याद्रीच्या रौद्र आणि नयनरम्य पर्वतरांगांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'सह्याद्री क्लासिक' सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सुपर रॅंडोनिअर (एसआर) विनायक विजय पावसकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ११३ स्पर्धकांमधून तीन…
प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांचे अस्पष्ट, खराब अक्षर आता चालणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर NMC चे नवे कडक नियम
आपण कधी ना कधी उपचारासाठी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर रुग्णांच्या तक्रारी ऐकून प्रिस्क्रिप्शन लिहितात; मात्र अनेकवेळा हे प्रिस्क्रिप्शन इतके अस्पष्ट आणि खराब हस्ताक्षरात असते की रुग्ण तर सोडाच, अनेकदा फार्मासिस्ट आणि…

