अवकाळी पावसाने चुकविली महिला गृहोद्योगांची गणितं! उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेत कमतरता
(पोलादपूर / शैलेश पालकर) यंदा 9 मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेमध्ये कमतरता निर्माण झाली असून महिला गृहोद्योगांची गणितंदेखील अवकाळी पावसामुळे यंदा चुकल्यामुळे लाडक्या बहिणींच्या या महिला…
फेक इन्स्टाग्राम आयडीवरून अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल; चिपळूणच्या तरुणाला अटक
(खेड ) तालुक्यातील एका तरुणीच्या नावाने फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करून तिचे अश्लील फोटो आणि संदेश तिच्या होणाऱ्या पतीला पाठवणाऱ्या चिपळूणमधील तेजस सदानंद पवार (वय ३०, रा. अनारी-गणेशवाडी, चिपळूण) याला…
कास्ट्राईब कर्मचारी राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेवराव कांबळे यांची निवड
(जाकादेवी / संतोष पवार) कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉलमध्ये कास्ट्राईब कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेची बैठकीत कास्ट्राईब कर्मचारी राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेवराव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
शेतजमिनीच्या फेरफारासाठी लाच; महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपाई एसीबीच्या जाळ्यात
(रत्नागिरी) जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी घटना मंगळवारी (२७ मे २०२५) मंडणगड येथे घडली. एका शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसाठी आणि सातबारा उताऱ्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल विभागाचे तीन…
श्री स्वामी सेवामार्गाचे केंद्र सक्षमीकरण अभियान! गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचा मराठवाडा व मुंबई दौरा..
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांचा २८ मे ते ५ जून २०२५ दरम्यान मराठवाडा आणि मुंबई दौरा जाहीर झाला…
महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने रुजू
(रत्नागिरी) महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी सोमवार (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे यांची बदली नागपूर प्रादेशिक कार्यालयात झाल्याने रिक्त…
तुळसणीच्या संकेत लाड ची पानिपत हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
(संगमेश्वर) पानिपत हरियाणा येथे ३ जून ते ६ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ या स्पर्धेसाठी तालुक्यातील तुळसणी गावचे सुपुत्र संकेत रामचंद्र लाड…
गोगटे जोगळेकर महाविद्यालय ११वी कला-१९९० माजी विद्यार्थी आयोजित ‘अपरांत रत्न पुरस्कार’ वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलन संपन्न
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इ. ११वी कला शाखेतील १९९० या वर्षातील विद्यार्थी नुकतेच 'अपरांत ग्रुप'च्या माध्यमातून सलग दुसऱ्यावर्षी महाविद्यालयात एकत्र आले. यावेळी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पुरस्कार वितरण, गुणगौरव आणि वार्षिक…
रत्नागिरीचा अभिमान : शैबाज उस्मान चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली “स्मार्टनेट” महाराष्ट्र संघ भारत कपमध्ये सहभागी
(रत्नागिरी) टेनिस क्रिकेटच्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या भारत कप २०२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व 'स्मार्टनेट महाराष्ट्र' संघ करणार आहे. विशेष म्हणजे, या संघाचे मालक आहेत रत्नागिरीचे सुपुत्र शैबाज उस्मान…
रस्ता रक्ताने माखला; कंटेनरच्या धडकेत सहा जण जागीच ठार
(बीड) 26 मे रोजी राज्यभरात पावसाने थैमान घातले असताना, बीड जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा…

