बसणीतील समृद्धी कदमची वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी विभागीय स्पर्धेसाठी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र-पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सन २०२५/२६…
२८ सप्टेंबर २०२५ रोजी बौद्धजन सहकारी संघाच्या वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ
(मुंबई / रामदास गमरे) इ.स.पू. ५ व्या शतकात (सुमारे इ.स.पू. ५८८ च्या सुमारास) भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या पार्श्वभूमीवर बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने…
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत युनायटेड हायस्कूलचा दबदबा
(रत्नागिरी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुली अंतिम सामन्यात…
जयगड खूनप्रकरण : निष्काळजी तपासामुळे API यांच्या बदलीनंतर आणखी दोन कर्मचाऱ्यांची चौकशी अंतिम टप्प्यात
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जयगड येथील राकेश जंगम खूनप्रकरणी तपासात झालेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाईची काठी उगारली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांची…
थकवा-मूठभर गळणारे केस; दीपिका कक्कडला ४ लक्षणांनी दिला कॅन्सरचा इशारा
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. मे महिन्यात स्टेज-2 लिव्हर कॅन्सर निदान झाल्यापासून चाहत्यांची चिंताही वाढली आहे. आपल्या नवीन व्लॉगमध्ये दीपिकाने उपचारांच्या साइड…
शालेय शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन; सर्वोत्तम काम करणाऱ्या जिल्ह्यांना ५ कोटीचे पारितोषिक
(पुणे) राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शालेय शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व पालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २…
दीड वर्षांचा मुलगा चौथ्या मजल्यावरून कोसळला; सायरन वाजत होता, रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली! अखेर चिमुरड्याने वडिलांच्या कुशीतच सोडला जीव
(नालासोपारा ) नालासोपारा परिसरात एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वाहतूक जाममुळे रुग्णवाहिका पाच तास अडकली आणि यामुळे दीड वर्षाच्या रियान शेख या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना…
रत्नागिरी एमआयडीसीतील जागेचा गैरवापर : देहविक्री प्रकरणी नेपाळी महिलेच्या अटकेनंतर प्लॉट मालकही ताब्यात
औद्योगिक विकास महामंडळानेही घेतली गंभीर दखल
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
(मुंबई) ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता…
मणिपूर : बिष्णुपूरमध्ये आसाम रायफल्सच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद, ३ जखमी
सहा दहशतवाद्यांना मणिपूरमध्ये अटक; दोन रायफल, नऊ मॅगझिन आणि ९९ काडतुसे जप्त

