चिपळूण सायकलिंग क्लबच्या रमा करमरकर बनल्या सुपर रँडोनिअर्स
(चिपळूण) ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण तर्फे आयोजित २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी, आणि ६०० किमी बीआरएम पूर्ण करुन सुपर रँडोनिअर किताब पटकावला आहे. ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सच्या…
अडचणीच यशाचा मार्ग दाखवतात; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
(चिपळूण) विद्यार्थ्यानो आपले आयुष्य घडविताना जिद्द ठेवा; अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, कष्टाला पर्याय नाही, हे करत असताना आपल्याला अनंत अडचणी येतात.मात्र जिद्द, चिकाटी ठेवली तर हे अडथळे आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात.असे…
मुंबई–गोवा महामार्गावर सिमेंट बलकरची स्कुटीला धडक; महिलेचा मृत्यू
( पनवेल ) मुंबई–गोवा महामार्गावर पनवेल–पेण दरम्यान सोमवारी (दि. 22) दुपारी झालेल्या भीषण अपघातात डोलघर येथील विद्या विठ्ठल गायकर (वय 51) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट बलकरने…
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
(नवी दिल्ली) मराठी भाषेतल्या साहित्य निर्मितीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत…
खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते 25 वैज्ञानिकांचा सन्मान
( नवी दिल्ली ) प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण दिवंगत डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान…
98 लाखांच्या कर नोटीशीची धमकी देत 20 लाखांची लाच; CGST अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
( मुंबई ) एका खासगी कंपनीच्या लेखा परीक्षणादरम्यान 98 लाख रुपयांचा कर लावण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी 20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (CGST) अधीक्षकाला…
शिक्षक भरती घोटाळा: माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर अटकेत; 12 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
(नागपूर) शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर यांना अटक केली आहे. ‘शालार्थ’ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या…
कोल्हापुरातून मुंबईकडे जाणाऱ्या आराम बसवर दरोडा; 7 आरोपी जेरबंद, 1.22 कोटींचा मुद्देमाल जप्त
(कोल्हापूर) कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. या कारवाईत चोरलेला सुमारे 1 कोटी 22…
लग्नानंतर उजळते ‘या’ मूलांकावर जन्मलेल्या व्यक्तींचे भाग्य; धन, संपत्ती आणि यशाची होते प्राप्ती
वैदिक ज्योतिषात जशी नावावरून कुंडली तयार केली जाते, तशीच अंकज्योतिषात जन्मतारखेवरून मूलांक काढून व्यक्तीचा स्वभाव, प्रवृत्ती आणि भवितव्य जाणून घेतले जाते. अंकज्योतिषानुसार मूलांक ७ हा अत्यंत खास मानला जातो. या…
डायबिटीज रुग्णांसाठी श्वासाद्वारे मिळणार इन्सुलिन! सिपलाकडून ‘अफ्रेजा’ इन्हेल्ड इन्सुलिन
(नवी दिल्ली) डायबिटीज रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. सिपला या अग्रगण्य औषध कंपनीने श्वासाद्वारे घेता येणाऱ्या ‘अफ्रेजा’ (Afrezza) या रॅपिड अॅक्टिंग इन्हेल्ड इन्सुलिनच्या भारतातील लॉन्चची घोषणा केली आहे. या औषधाला केंद्रीय…

