Gmail वापरकर्त्यांसाठी मोठा बदल: आता @gmail.com ईमेल पत्ता बदलता येणार; गुगलचे नवे अपडेट रोलआउट
( मुंबई ) अनेक वर्षांपासून गुगल वापरकर्त्यांना थर्ड पार्टी ईमेल आयडी असल्यास अकाउंटचा ईमेल पत्ता बदलण्याची मुभा देत होते. मात्र @gmail.com असलेल्या ईमेल पत्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नव्हती. आता ही…
राज्यातील सीईटी परीक्षेसाठी आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी सक्तीचा; २०२६-२७ पासून एमएचटी-सीईटी वर्षातून दोनदा
(मुंबई) राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सीईटी नोंदणी करताना उमेदवारांसाठी आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट…
गोळप नजीक विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे बागेला आग; फिनोलेक्सच्या तत्पर मदतीने मोठी हानी टळली
(रत्नागिरी) गुरुवार, दि. २५/१२/२०२५ रोजी दुपारी पावस गोळप धारेच्या आधी मुकादम नर्सरी ते वडपिंपळ स्टॉप रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर स्पार्किंग होऊन आग लागली. सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली ही आग काही…
कोळीसरे गावचे माजी आर्मी सैनिक रामचंद्र देमा सावंत यांचे दुःखद निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे ग्राम शाखेचे धडाडीचे माजी अध्यक्ष, निवृत्त भारतीय आर्मी सैनिक (हवालदार) सन १९७१ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धातील महार बटालियन मधील योद्धा रामचंद्र देमा सावंत…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची खालगाव जिल्हा परिषद गटाची महत्त्वपूर्ण सभा
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जिल्हापरिषद गटातील चाफे ते नरबे या गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक जाकादेवी येथे प्रतिक देसाई…
प्रकाश महाजनांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
( मुंबई ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश महाजन कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून प्रकाश महाजन यांनी आज शिवसेना…
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये दाखल; मुंबईत टिळक भवनात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
(मुंबई) पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी…
नेतृत्व विकासासाठी एन.एस.एस व्यासपीठ- डॉ. मकरंद साखळकर
केळ्ये येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे शिबिर
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी चौकशीच्या भोवऱ्यात
इटलीत बंदी असलेल्या तंत्रज्ञानाच्या वापराचा संशय; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहा वरिष्ठ अधिकारी लोटेत दाखल
खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, निवडणूक वादातूनच हल्ल्याचा संशय
(खोपोली) खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेविका झालेल्या मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली.…

