वाहनांच्या हेडलाइटमध्ये होणार बदल; टू-व्हीलरची ऑटोमॅटिक हेडलाइट फक्त लो-बीमवर; ट्रक, बसला रिफ्लेक्टिव्ह टेप बंधनकारक करण्याचा प्रस्ताव
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) रस्ते अपघातांना आळा घालण्यासोबतच रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार वाहनांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…
अवघ्या ३४व्या वर्षी काळाचा घाला; ॲड. विवेक गोखले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
(सिंधुदूर्ग / वैभववाडी) महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य तथा वैभववाडीतील युवा वकील ॲड. विवेक गोखले (वय ३४) यांचे सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन…
राजापूरात पुढील वर्षी ‘नगराध्यक्ष श्री’चा थरार; २५व्या व्यायाम स्पर्धेत ७० स्पर्धकांचा सहभाग
(राजापूर / वार्ताहर) राजापूर नगर परिषदेच्या व्यायामशाळेसाठी आवश्यक नवीन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा. तसेच नगर परिषदेच्या दीडशेव्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून पुढील वर्षी जवाहर चौक येथे…
मेर्वी गुरववाडी शाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक राख्या
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील जिल्हा परिषद गुरववाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका शाहनाज भाटकर यांनी विद्यार्थ्यांना राखी…
खमंग चणे, शेंगदाणे अन् गुळाच्या चुरमुऱ्यांच्या लाडवांची धूम; संगमेश्वरात स्थानिक स्टॉलवर खवय्यांची गर्दी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वरच्या स्थानिक बाजारपेठेत खमंग भाजलेले चणे, शेंगदाणे, खारे दाणे, कुरकुरीत चुरमुरे आणि गुळापासून तयार केलेले चुरमुऱ्यांचे लाडू खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार…
रत्नागिरीत अतिक्रमणाविरोधात पालिकेची कारवाई; साळवी स्टॉपपासून हटाव मोहिमेला सुरुवात
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात नगरपरिषद प्रशासनाने अखेर कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयाची अंमलबजावणी करत आज (सोमवार)…
युद्धजन्य परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही; विकासदर ६ ते ७ टक्के राहण्याचा विश्वास : सतीश मराठे
( राजापूर / वार्ताहर ) कोरोना महामारी आणि त्यानंतर जगभर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतपणे उभी राहिली…
मनाली ते झांस्कर-लेह लडाख सायकल मोहीम शरद भुवड यांनी यशस्वीपणे पूर्ण
(दापोली / वार्ताहर) दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य शरद भुवड (पंचनदी) यांनी ३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मनाली ते झांस्कर-लेह लडाख ही खडतर सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. या…
चाफवली तंटामुक्त अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची आठव्या वर्षीही बिनविरोध निवड
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची सलग आठव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या सात वर्षांपासून ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची तंटामुक्त अध्यक्षपदी…
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्गाची ‘धोकादायक’ परीक्षा!
सावर्डेतील पुलावर रस्ता खचला; दोन वाहनांचे टायर फुटले, अपघाताची टांगती तलवार

