धावत्या लोकलमधून खाडीत फेकलेल्या नारळाने तरुणाचा मृत्यू
(वसई) भाईंदर खाडीवरून पश्चिम उपनगरीय लोकल रेल्वे सेवा धावते. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, धावत्या गाड्यांतून निर्माल्य व इतर वस्तू खाडीत फेकण्याच्या प्रकारांमुळे गंभीर अपघात घडत…
माता न तू वैरिणी! चिकन मागितल्यावर आईचा संताप; मारहाणीत ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
(पालघर) आई म्हणजे मायेचा झरा असतो, लेकरांसाठी स्वतःचा जीवही अर्पण करणारी ती आईच असते. पण पालघरमधील एका घटनेने या प्रतिमेलाच काळिमा फासला आहे. धनसर गावातील घोरिला कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका आईने…
शिर्डीत दुचाकीसह चार जण ओढ्यात वाहून गेले; दोघांचा मृत्यू, दोघांना वाचवले
(शिर्डी /अहिल्यानगर) राहाता-शिर्डी दरम्यान नगर-मनमाड रस्त्यावर श्रीखंडे वस्तीजवळील ओढ्यातील पाणी अचानक रस्त्यावरून वाहू लागल्याने भीषण अपघात घडला. मोटारसायकलवरून जाणारे चार तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले,…
भारताचा विजयी तिलक! पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा धूळ चारत नवव्यांदा आशिया कपवर कोरलं नाव
तिलक वर्माची ऐतिहासिक खेळी
मळे गावात कृषी ज्ञानाचा अनोखा मेळावा; माहिती केंद्राचे उद्घाटन
(दापोली) मळे गावातील फिलसेवाडी येथे दिनांक 26 सप्टेंबर रोजी कृषी जीविका गटाच्या वतीने माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम स्थानिक मीटिंग हॉलमध्ये सायं. ४ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.…
अस्मानी-सुलतानी संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आध्यात्मिक सेवांशिवाय पर्याय नाही..!
मासिक सत्संगात गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी साधला संवाद
देवरुख कनिष्ठ महाविद्यालयाला शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने १९ वर्षाखालील गटाचे संगमेश्वर तालुका शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे. आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.…
वैद्यकीय पदवीप्रदान सोहळ्यात डाॅ. अब्दुल्ला इब्जी यांना समारंभपूर्वक एम्.डी. पदवी प्रदान
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव येथील डाॅ. अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी छत्रपती संभाजी नगर येथील एम्.जी.एम्. वैद्यकीय महाविद्यालयातून एम्.डी. चे शिक्षण पूर्ण केले. एम्.जी.एम. महाविद्यालयाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदव्या…
RBI ने मृत व्यक्तींच्या बँक खाते व लॉकर दाव्यांवर नवीन नियम जाहीर
(मुंबई) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मृत व्यक्तींच्या बँक खाते, लॉकर आणि इतर तिजोरीसंबंधी दाव्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. दि. 26 सप्टेंबरपासून लागू असलेल्या या नियमांनुसार, मृत ग्राहकांच्या खात्याशी…

