तळेकांटे येथील चोरी प्रकरणाचा उलगडा – दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) तळेकांटे (ता. संगमेश्वर) येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराचे कुलूप तोडून तीन पाण्याचे पंप चोरणाऱ्या दोन चोरट्यांना संगमेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेले दोन…
रत्नागिरी पोलीसांचा ‘मिशन शोध’ यशस्वी : दोन बेपत्ता इसमांचा मुंबईत शोध
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने राबविलेल्या ‘मिशन शोध’ मोहिमेला यश मिळाले आहे. एकाच वेळी दोन बेपत्ता व्यक्तींचा मुंबईत शोध घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण…
अतिवृष्टीग्रस्तांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा दिलासा : १० कोटींची मदत जाहीर
(मुंबई) महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत…
महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’ कार्यक्रम संपन्न! विजेसारख्या जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव
(रत्नागिरी) महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच (दि.२६) करण्यात आले. या कार्यक्रमातून महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित…
रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन; ‘महाविस्तार एआय ॲप’ शेतकऱ्यांचा सखा
(रत्नागिरी) कृषी विभागाने विकसित केलेले “महा विस्तार एआय अॕप” नुकतेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॕपमुळे शेतीसंबंधी सर्व प्रकारची महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. गुगल प्ले स्टोअर…
चित्रकार सारिका पांचाळ यांची देवीच्या रूपांची रंगछटा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) नवरात्रीच्या पावन पर्वात देवीभक्तीचा उत्सव साजरा होत असताना संगमेश्वर तालुक्यातील सायले येथील तरुण चित्रकार सारिका पांचाळ यांनी आपल्या कुंचल्यातून देवीच्या विविध रूपांचे मनोहारी चित्रण साकारले आहे. मूळच्या…
भगवतीनगर येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिर
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत गाव भगवतीनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमे अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिलांसह ग्रामस्थांची…
जे. एम. म्हात्रे कंपनीच्या वांद्री क्रशरवरील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील जे. एम. म्हात्रे कंपनीच्या क्रेशरवर काम करणाऱ्या सचिन सखाराम घोसाळकर या 53 वर्षीय कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (सोमवारी)…
‘मृत्यूच्या उतारावर’ बॅरिगेटिंगचा तकलादू प्रयोग; अपघात खरंच थांबतील का? कुचकामी उपायांवर प्रश्नचिन्ह
तात्पुरते बॅरिगेटिंग की शाश्वत उपाययोजना? जीवाचा प्रश्न अनुत्तरित
महावितरणच्या महिला संघाला ४७व्या राष्ट्रीय; बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण
(मुंबई) अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन २०२५ च्या स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले तर पुरुष संघ कांस्यपदकाचे विजेते ठरले. यासह महिला खेळाडूंनी…

