पुर्ये तर्फे देवळे रस्त्यावर जुना कॉजवे खचला; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची वाहतूक अडचणीत
(संगमेश्वर) तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथील मुख्य रस्त्यावर बौद्धवाडी लगत असलेला जुना कॉजवे गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचला असून, सध्या त्यावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. या मार्गावरून…
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पंढरपूरला सायकलवारी
(रत्नागिरी) पंढरपूरला लाखो वारकरी आषाढी एकादशीला एकत्र येतात. विठुरायाच्या दर्शनासाठी हे वारकरी वारीतून तेथे पोहोचतात. त्याच धर्तीवर गेल्या काही वर्षांपासून सायकल वारीचेही आयोजन केले जाते. या वारीमध्ये यंदा प्रथमच रत्नागिरी…
चिखलीमध्ये आठ फूट लांब अजगराला जीवनदान; सर्पमित्रांनी दाखवली धाडसाची झलक
(संगमेश्वर / प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाला की साप-नाग घरात घुसण्याच्या घटना कोकणात नेहमीच घडतात, मात्र चिखली (बौद्धवाडी) येथे थेट आठ फूट लांब अजगर शिरल्याने परिसरात खळबळ उडाली. विकास मोहिते यांच्या…
बनावट जन्मदाखला प्रकरण : निलंबित ग्रामविकास अधिकारी सायके यांची खातेनिहाय चौकशी सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशात जन्मलेल्याला बेकायदेशीररीत्या जन्मदाखला दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात संबंधित ग्रामविकास अधिकारी वासुदेव सायके यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास पोलीस…
तुरळ-कडवई पुलाजवळ संरक्षण भिंत कोसळली; विजवाहिनीचा रिक्षा स्टँडला गंभीर धोका
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तुरळ-कडवई रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलानजीकची संरक्षण भिंत कोसळली आहे. या भिंतीवरून जाणारी विजवाहिनी उघडी पडली असून, यामुळे परिसरातील रिक्षा स्टँडलाही…
कुरधुंडा येथे संरक्षक भिंतीला तडे: जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊनही प्रशासनाची बेफिकिरी; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे समोर आले असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजीचा सूर अधिकच गडद झाला आहे.…
उद्योगपती रवींद्र प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे होणार सत्कार
(रत्नागिरी) रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे उद्योगपती, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा विशेष सत्कार येत्या रविवारी (ता. २२) करण्यात येणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने (पुणे)…
१५ ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध; फक्त ३ हजारात देशभरात अमर्याद प्रवास
( नवी दिल्ली ) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी…
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहात
(मुंबई) सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी…
आगवे गावात हरित क्रांतीचा संकल्प; ग्रामदेवता मंदिर परिसरात ४०० झाडांची वृक्षारोपण मोहिम
(रत्नागिरी / वार्ताहर) निसर्गाच्या सान्निध्यात आणि ग्रामदैवताच्या कुशीत वसलेल्या रत्नागिरी तालुक्यातील आगवे गावात दिनांक १६ जून २०२५ रोजी एक पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. श्री सोंभा वाघजाई भराडीन देवी मंदिर परिसरात…

