वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे निधन; उद्योगविश्वात शोककळा
(नवी दिल्ली) भारताचे नामवंत उद्योगपती आणि वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले. स्कीइंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर त्यांना उपचारासाठी…
भांडुप बस अपघातात चालकाची चूक स्पष्ट; बसमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचा आरटीओ अहवाल
( मुंबई ) भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण बस अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातासाठी बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने…
मोकाट कुत्र्यांमुळे अपघात वाढले; सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल
( नवी दिल्ली ) भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ चावण्यापुरता मर्यादित नसून तो सार्वजनिक सुरक्षेशी थेट संबंधित असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मुक्त आणि सुरक्षित असणे…
विरोधी पक्षांना मोठा धक्का: प्रतोदांना मंत्री दर्जा व सुविधा नाकारण्याचा शासन निर्णय
( मुंबई ) विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदाचा पेच सुरू असतानाच, आता विरोधी पक्षांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षांच्या मुख्य प्रतोद आणि प्रतोदांना मिळणारा मंत्रीपदाचा दर्जा तसेच…
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश
( मुंबई ) महानगरपालिका निवडणुकांतील मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,…
जलजीवन मिशनची ‘नळावर’च घोटाळ्याची धार?
चोफेरीत घराघरांत नळ; मात्र पाणी कुठे? जिल्हा प्रशासनाचा मौन का?
संगमेश्वर तालुक्यातील तीन महिला नापत्ता
(रत्नागिरी) संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून तीन महिला नापत्ता झाल्या आहेत. या महिलांबाबत कोणाला माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुनंदा सखाराम भालेकर, वय- 65 वर्षे,…
‘भगवा’ शब्दामुळे भाजपा प्रचार गीताला निवडणूक आयोगाचा नकार
(मुंबई) मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला असून सर्वच राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. प्रचाराच्या या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने भाजपला धक्का दिला आहे. मुंबई…
साखरपा येथील तरुणाचा कोल्हापूर–पन्हाळा येथे ट्रक अपघातात मृत्यू; विजय उर्फ भाव्या शिंदे यांचे दुःखद निधन
(संगमेश्वर) तालुक्यातील साखरपा पत्कीवाडी येथील विजय दिगंबर शिंदे उर्फ भाव्या शिंदे (वय ४२) यांचा कोल्हापूर–पन्हाळा मार्गावरील पैजारवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात मंगळवारी रात्री दुःखद निधन झाले. या घटनेमुळे साखरपा परिसरात…
कशेडी घाटात पेप्सी बॉटल्सचा कंटेनर कलंडला; धोकादायक वळणांमुळे अपघात
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात पेप्सी बॉटल्स वाहतूक करणारा कंटेनर कलंडल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली. महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही धोकादायक वळणे कायम ठेवल्याने हा अपघात झाल्याचे…

