शिक्षण क्षेत्रात पैसा फंडने घेतलेली भरारी अभिनंदनीय : रोहन बने
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जवळपास गेली दहा दशके संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेने शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे नवे नवे टप्पे यशस्वीपणे पार केले असून शिक्षण क्षेत्रात पैसा फंडने घेतलेली…
जि.प, पंचायत समिती निवडणुका मनसे शिवसेना उबाठा सोबत शिवयुतीमध्ये ताकदीने लढणार
(रत्नागिरी) मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुका प्रमुख पदाधिकारी आढावा…
संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीच्या मोर्च्याने प्रशासन हादरले!
(संगमेश्वर / एजाज पटेल) “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!” “आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!” अशा तीव्र आणि आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर…
राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक पांडुरंग पाटील
(पाली / वार्ताहर) आ.किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालीमध्ये राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मैदानात आ.किरण सामंत, उद्योजक रवींद्र सामंत,हिंदकेसरी पैलवान चंद्रहार पाटील, शिवसेना…
गणपतीपुळे रस्त्यावर मासेगाव बसथांब्याजवळ दुचाकी अपघात; दोघे गंभीर जखमी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील करबुडे ते निवळी असा प्रवास करत असताना गणपतीपुळे रस्त्यावर मासेगाव गोडाऊन बसथांब्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात घडला. दुचाकीवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन…
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे सादरीकरण सचिव ( रस्ते ) यांच्याकडे होणार
अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर - म्हैसकर यांच्या सचिवांना सूचना
रत्नागिरीत क्रांतीनगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक आढळले; शहरात खळबळ, पोलिस तपास सुरू
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर परिसरात शनिवारी माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अवघ्या एका दिवसाचे नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.…
पतंगोत्सव साजरा करताना पक्ष्यांच्या सुरक्षिततेचे भान ठेवा; वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर अॅण्ड रिसर्च संस्थेचे नागरिकांना आवाहन
(दापोली / प्रतिनिधी) मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, या आनंदोत्सवात मुक्या जीवांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, असे आवाहन वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर अॅण्ड रिसर्च…
खालगाव जाकादेवी येथे नरजातीच्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील वळवी नामक व्यक्तीच्या विहिरीत पाच ते सहा दिवसांपूर्वी नर जातीच्या बिबट्याचा विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (१०) रोजी सकाळी…
आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे मोफत हृदय तपासणी शिबिर; ९०हून अधिक रुग्णांचा सहभाग
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना व युवासेना पाचल विभागाच्या वतीने करक–कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तळवडे उपकेंद्र येथे…

