चिपळूणमध्ये महायुतीत अंतर्गत कुरघोडी; स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राजकीय वातावरण तापले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण चिघळू लागले असून चिपळूणचे राजकारण यामध्ये केंद्रस्थानी आले आहे. एकीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात…
नीट एमडीएस प्रवेशासाठी नोंदणीस सुरुवात
(मुंबई / प्रतिनिधी) राज्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांमध्ये (MDS) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 'नीट एमडीएस-२०२५' परीक्षेच्या आधारे होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी ३ जुलै २०२५…
‘बोधगया’प्रकरणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
(नागपूर) बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांकडे सोपवावे, या मागणीसाठी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. न्यायमूर्ती एम. एम.…
UNSC अध्यक्षपद पाकिस्तानकडे; १८२ देशांचा पाठिंबा, भारताची डोकेदुखी वाढली
(नवी दिल्ली) अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि चीनच्या जीवावर माजलेल्या पाकिस्तानमुळे भारताची आता डोकेदुखी वाढली आहे. यावेळी त्याला निमित्त म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद. संयुक्त राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचं अंग असलेल्या…
दोन दिवसांचे बाळ बास्केटमधून अनाथाश्रमात सोडले; आई-वडील अखेर ताब्यात, धक्कादायक कारण उघड
(पनवेल) पनवेल शहरातील तक्का विभागात एक हृदयद्रावक घटना घडली. स्वप्नालय मुलींच्या बालगृहाबाहेर एका बास्केटमध्ये दोन दिवसांचे नवजात बाळ आढळून आले. त्या बास्केटमध्ये दूध पावडर, बाटली, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली…
संगमेश्वर: बुरंबी गावात जनावरांवर रोगाची साथ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याअभावी उपचाराविना जनावरे दगावली
(संगमेश्वर / एजाज पटेल) ऐन शेती हंगामात संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर रोगाची गंभीर साथ पसरली आहे. या आजारामुळे अनेक जनावरे आजारी पडली असून, गावात पशुवैद्यकीय दवाखाना असतानाही…
नाटेतील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नाटे व्यापारी मंडळाची आर्थिक मदत
( जैतापूर / राजन लाड ) नाटे येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण आगीत स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या संकटाच्या पार्श्वभूमीवर नाटे व्यापारी मंडळ तत्काळ पुढे सरसावले आणि मदतीसाठी…
“वाजत गाजत या, गुलाल उधळत या…” – ठाकरेंचं एकत्रित आवाहन, मराठी जनतेला विजयी सोहळ्याचं निमंत्रण!
( मुंबई ) राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतून त्रिभाषा धोरण सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सरकारने माघार घेतली. हा निर्णय मागे…
“कम्युनिटी सेंटर म्हणजेच बुद्ध विहार” हा डाव हाणून पाडू; थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीची पत्रकार परिषद
रत्नागिरीत ऐतिहासिक बुद्धविहाराच्या रक्षणासाठी संघर्ष पेटला
मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचे आयोजन
( रत्नागिरी ) मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभागाच्या वतीने विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विज्ञानविषयक विचार मराठीतून व्यक्त करण्यास उत्तेजन देण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

