अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण; उत्तरकार्याला सत्यशोधक विचारांची जोड
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) पारंपरिक रूढींना फाटा देत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारे उत्तरकार्य सत्यशोधक पद्धतीने पार पडले. निसर्गवासी शिवराम गोपाळ भायजे यांचे उत्तरकार्य रविवार, २३ ऑगस्ट रोजी सत्यशोधक पद्धतीने…
रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी आयपीएस आरांक्षा यादव; नीलेश माईनकर यांची बदली
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी शहर व परिसराच्या कायदा-सुव्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता युवा आयपीएस अधिकारी आरांक्षा यादव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र केडरच्या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी यादव यांची रत्नागिरीच्या उपविभागीय…
सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये ३१ ऑगस्टपासून पावसाळी कला प्रदर्शन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘पावसाळी कला प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पारितोषिक…
एफडीएच्या कारवाईने रत्नागिरीतील चायनीज विक्रेत्यांचे धाबे दणाणले; कृत्रिम खाद्यरंगांना लगाम
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रस्त्यालगत, पदपथांवर तसेच विविध खाद्य आस्थापनांमध्ये चायनीज पदार्थांचे स्टॉल आणि दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. नूडल्स, मंच्युरियन, फ्राईड राईस यांसह विविध चायनीज पदार्थांना…
प्रो गोविंदा २०२६मध्ये दापोलीचा डंका! हिंदुराज गोविंदा पथकाची अंतिम १६ मध्ये सलग दुसऱ्यांदा दमदार एंट्री
(दापोली / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाच्या गोविंदा संस्कृतीचा झेंडा मुंबईच्या प्रतिष्ठेच्या प्रो गोविंदा स्पर्धेत पुन्हा एकदा अभिमानाने फडकणार आहे. जालगाव-दापोली येथील हिंदुराज गोविंदा पथकाची Pro Govinda 2026 – Season…
राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांची होणार नेत्र तपासणी; १ लाख मोफत चष्मे वाटपाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
( मुंबई / वृत्तसंस्था ) राज्यातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी राज्य सरकारने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशन आणि…
नशेखोरांचा धिंगाणा; एसटी वाहकाला मारहाण, पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला
(मिरज / वृत्तसंस्था) मिरज शहरात दोन नशेखोरांनी धिंगाणा घालत एसटी बस अडवून वाहकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याचवेळी एका पोलिस कर्मचाऱ्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त…
भावाचा फोनवरून संपर्क तुटला, फोन बंद, घराला बाहेरून कुलूप अन् आत ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
(पालघर / वृत्तसंस्था) पालघर शहरातील घोडेला गार्डन परिसरातील एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होते, तर घरातून…
आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या १४ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलले; पोलिस तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट
(बारामती / वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अजित डशवदारे यांच्या १४ वर्षीय मुलीच्या मृत्यूने बारामतीत खळबळ उडाली होती. मुलीचा मृतदेह शहरातील एका…
मुंबई आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड 2026’ जाहीर; कोण अव्वल, आदित्य ठाकरे 18व्या स्थानी
(मुंबई / वृत्तसंस्था) प्रजा फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड 2026’ नुकतेच प्रकाशित करण्यात आले असून, या अहवालात काँग्रेसच्या आमदारांनी आघाडीची कामगिरी केली आहे. मुंबईतील सर्व आमदारांच्या क्रमवारीत मुंबादेवीचे काँग्रेस…

