मोठा गाजावाजा करीत महामार्ग प्राधिकरणाने “रस्ता बंद”चे फलक लावले; रस्त्याचे काम मात्र ठप्प, संताप व्यक्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत कायमच “जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा” प्रकार सुरू आहे. मात्र, यावेळी तर कहरच झाला. रस्ता बंद करण्याचे फलक लावून, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि बॅनरद्वारे जनजागृती…
आदर्श आचारसंहितेची तत्वे व मार्गदर्शन
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणणुकीची आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू केली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपरिषद क्षेत्रात आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जेवणावळीसह उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे दर जाहीर
(मुंबई) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रचार मोहिमेदरम्यान…
स्थानिक संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठी ठाम उभा राहणार – प्रशांत यादव
( देवरुख / प्रतिनिधी ) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.ज्याप्रमाणे माझ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, माझ्या पाठी मोठ्या ताकदीने उभे…
संगमेश्वरातील मोबाइल शॉपी चोरीचा उलगडा; रायगडचा सराईत चोरटा जेरबंद , मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काही दिवसांत लावून रायगड जिल्ह्यातील एका सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून तब्बल…
बहुजन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत UBT चे उपनेते बाळ माने यांची चर्चा; नेमकं बैठकीत काय झालं?
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व रत्नागिरी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अशाच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने…
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे चित्रकार संतोष मोरे यांचा दोन दिवसांचा वेबिनार
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे प्रख्यात चित्रकार, शिक्षक आणि लेखक श्री. संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांचा ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. हा…
रत्नागिरीतील खेळाडूंची राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड; एसआरके क्लबचे ४ खेळाडू करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
(रत्नागिरी) तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर तायक्वांडो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 8 व्या क्यूरोगी व 5 व्या पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील चार खेळाडूंची निवड झाली…
देवरुखचे सुपुत्र नवसाहित्याचे संगोपक श्री. पु. भागवत यांच्या स्मरणार्थ देवरुख येथे चर्चासत्र
( देवरुख / प्रतिनिधी ) माणूस हा बुद्धिप्रधान प्राणी आहे. तो प्रज्ञाप्रधान आहे, तसाच प्रतिभावानही आहे. भावनात्मक अविष्काराची त्याची उर्मी प्रबळ आहे. भाषा पूर्वकाळात तो रंगरेषा, चित्रशिल्प पाषाण कोरून किंवा…
खेडमध्ये महायुतीकडून माधवी बुटाला यांचा अर्ज; रत्नागिरीत अपक्षांची एन्ट्री, इतर ठिकाणी प्रतीक्षाच सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी खेड नगर परिषदेसाठी महायुतीकडून माधवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर रत्नागिरी नगर…

