रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत राजकीय गडबडाट; ‘आप’ची नगराध्यक्षपदावर झेप, एका दिवसात २४ उमेदवारी अर्ज दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत रविवारी राजकीय हालचालींना वेग आला असून एका दिवसात तब्बल २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पक्षाने अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात अनपेक्षित…
कोंडगाव येथे शिक्षक विजय सावंत यांचा सेवानिवृत्ती सत्कार भावपूर्ण वातावरणात संपन्न
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील श्री तू. ग. गांधी विद्यालयात शिक्षक श्री. विजय वामनराव सावंत यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची…
मेहनीतीवर अतूट विश्वास ठेवणारी व्यक्ती सर्वोत्तम होते : अशोक पोंक्षे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) आयुष्यात त्यांनाच चांगल मिळत, जे वाट पाहतात. त्यापेक्षाही अधिक चांगल, त्यांना मिळत..जे प्रयत्न करतात. आणि जे मेहनतीवर अतूट विश्वास ठेवतात ते जीवनात सर्वोत्तम होतात.असा विश्वास…
बसची डिझेल टँकरला जोरदार धडक; उमराहसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू
(नवी दिल्ली) सौदी अरेबियातील मुफरिहा परिसरात आज (सोमवारी) पहाटे भीषण अपघात घडला असून, उमराह यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व मृतक तेलंगणा आणि हैदराबाद…
एमआयडीसीची कडक कारवाई : दहा वर्षे कारखाने ठप्प; १२० उद्योजकांना अंतिम नोटीस
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उद्योगविकासासाठी उपलब्ध करून दिलेले औद्योगिक भूखंड वर्षानुवर्षे पडून ठेवणाऱ्या उद्योजकांविरुद्ध महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कठोर भूमिका घेतली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तब्बल १२० उद्योजकांना “उत्पादन…
दारू ढोसल्यानंतर कामाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी) एकत्र दारूच्या मैफलीत रमल्यानंतर कामाशी संबंधित किरकोळ वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन दोघांनी आपल्या सहकाऱ्याला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कळझोंडी फाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण…
रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे, तर MVAकडून शिवानी माने मैदानात
(रत्नागिरी) रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची शहरातील उत्कंठा अखेर संपली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचे नाव काल रात्री उशिरा जाहीर झाले असून, शिवसेना (शिंदे गट) तर्फे शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी…
भारताच्या शेजारी देशात शास्त्रज्ञांच्या हाती लागले भलेमोठे घबाड; तब्बल १००० टन सोन्याची खाण
प्रगत तंत्रज्ञानामुळे तिसरा महाकाय शोध
मनसेला दूर करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेलाही सोडले!
(मुंबई) राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होत असताना जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वांचे लक्ष लागले आहे ते मुंबई महापालिकेकडे.…
महायुती सरकारच्या “बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती” अध्यक्षपदी उद्धव ठाकरे
(मुंबई) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या लक्षणीय ठरणारा निर्णय घेतला आहे. सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची पुनर्रचना जाहीर केली…

