मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
(मुंबई) मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक…
‘गेटवे ऑफ इंडिया’च्या साक्षीने भारत–फ्रान्स संबंधांना नवी झळाळी
२०२६ भारत–युरोप आणि भारत–फ्रान्स संबंधांसाठी निर्णायक वर्ष; पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास
दिवसाढवळ्या आई-भावासमोर तरुणीचं अपहरण; थेट हल्ला करून आरोपी चारचाकीतून फरार
(पुणे) पुरोगामी महाराष्ट्रात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसरात भरदिवसा 21 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. येथील…
मुस्लिम समाजाचं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द; शासनादेश जारी, जात दाखला व वैधता प्रक्रियेला पूर्णविराम
(मुंबई) मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आरक्षण अखेर रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत शासनादेश आणि परिपत्रक जारी केलं असून, त्यामध्ये आरक्षण रद्द केल्याची…
सोशल मीडियावर वयानुसार निर्बंधांचे संकेत; डीपफेक रोखण्यासाठी कठोर नियमांची तयारी – अश्विनी वैष्णव
( नवी दिल्ली ) ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातल्यानंतर भारतातही अशाच प्रकारचे वयानुसार निर्बंध लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वयानुसार नियमन लागू करण्याबाबत…
पत्नीचा गळा दाबून खून करणारा नराधम पती अखेर अटकेत
(कोल्हापूर) कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर फरार झालेल्या पतीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिताफीने कारवाई करत अटक केली आहे. गणेश शंकर हुबाळे (वय 43, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार…
घरात घुसून मारहाण करणाऱ्या प्रियकराचा विवाहित प्रेयसीकडून कुऱ्हाडीने खून
(सातारा) कराडजवळील आगाशिवनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. घरात घुसून वाद घालत मारहाण करणाऱ्या प्रियकरावर कुऱ्हाडीचे वर्मी घाव घालून विवाहित प्रेयसीने हत्या केल्याची खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी…
मालगुंड येथे राजे ग्रुपतर्फे शिवजयंती उत्सव साजरा होणार
(रत्नागिरी) मालगुंड (जोशीवाडी) येथील राजे ग्रुपतर्फे यंदा शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मंडळाच्या स्थापनेला यंदा १३ वे वर्ष पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक, सांस्कृतिक…
अनिल शेट्ये यांना ‘विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण’ पुरस्कार; संगमेश्वरमध्ये गौरवपूर्ण सत्कार सोहळा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक अनिल शेट्ये यांना विश्व समता कलामंच या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा “विश्व…
कोयना जलविद्युत तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित!
१४ एप्रिलपासून चाकाळेत प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा

