एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा: वेतनवाढीच्या थकीत हप्त्यांसाठी 100 कोटी मंजूर; फेब्रुवारीच्या पगारात जमा होणार रक्कम
( मुंबई ) राज्यातील सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या थकीत हप्त्यांसाठी शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा…
डिजिटल अटकेची भीती दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याची 1.83 कोटींची फसवणूक; सायबर ठगांचा धक्कादायक प्रकार
( मुंबई ) डिजिटल अटकेची भीती दाखवून एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व सायबर सेलने अज्ञात…
अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार; रामशेज किल्ल्याजवळील जंगलातून 5 दिवसांनंतर सुटका, तिघांना अटक
(अहिल्यानगर) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचाराची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण…
ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; इतर देशांवर लादलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले
(न्यूयॉर्क / वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. इतर देशांवर राष्ट्रीय आपत्कालीन अधिकारांचा वापर करून लादलेले अतिरिक्त टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल अमेरिकन सुप्रीम…
INCA Awards : 15–16 एप्रिलला मुंबईत पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी सोहळा
( मुंबई ) इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा प्रतिष्ठित आणि भव्य पुरस्कार सोहळा 15 व 16 एप्रिल रोजी मुंबईत…
मुस्लीम आरक्षण रद्द निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; ‘रातोरात 5% आरक्षण का हटवलं?’ – याचिकेत सवाल
( मुंबई ) मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील एजाझ नक्वी यांनी शुक्रवारी (दि. 20 फेब्रुवारी)…
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा; भुजबळ राज्यसभेवर जाण्याचा गौप्यस्फोट – अमोल कोल्हे
( पुणे ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांकडून वेगवेगळी मतं व्यक्त होत असताना,…
शाहूवाडी तालुक्यात भीषण अपघात; कसबा (संगमेश्वर) येथील गजेंद्र देशमुख यांचा जागीच मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुका हद्दीत शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कसबा (ता. संगमेश्वर) येथील गजेंद्र शिवाजी देशमुख (वय ४४)…
चिपळूण: हॉस्पिटलमधून १ लाखांची चोरी केलेला आरोपी अवघ्या ४ तासांत जेरबंद, संपूर्ण रक्कम जप्त
( चिपळूण ) शहरातील मार्कंडी परिसरात असलेल्या एच. आर. वुमन हॉस्पिटल येथे काऊंटर टेबलच्या ड्रॉवरमधून १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी सुमारे ७.५३ वाजता…
यशवंत दाणी यांच्या निधनाने देवळेतील “नटसम्राट” हरपला
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील वैश्य युवक मंडळ देवळे (मुंबई) मंडळाचे संस्थापक, देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, देवळे या संस्थेचे माजी कार्यवाह, ज्येष्ठ नाट्यकर्मी यशवंत सखाराम दाणी उर्फ बाबा…

