संगमेश्वर येथील संभाजी महाराज स्मारक रखडलेलेच; दिलेला शब्द पाळा, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील कसबा परिसरातील संभाजी महाराज स्मारक स्थळी रविवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देत स्मारक उभारणीबाबत सरकारवर तीव्र टीका केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या…
मंत्रिमंडळाचा निर्णय : जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत ‘स्वीकृत’ सदस्यांना मान्यता; रत्नागिरीच्या राजकारणात हालचालींना वेग
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांना मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्याचे पडसाद कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात उमटू लागले आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच…
मध्यपूर्वेतील भारतीयांसाठी मदतीचे हात तत्पर; विविध देशांतील दूतावासांचे संपर्क क्रमांक जाहीर
( नवी दिल्ली ) मध्यपूर्वेतील विविध देशांत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित दूतावासांचे व वाणिज्य दूतावासांचे संपर्क…
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाला हर्षवर्धन सपकाळ यांची भेट; रखडलेल्या कामावर सरकारवर टीका
( रत्नागिरी/संगमेश्वर प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मारकाच्या…
वाढदिवसानिमित्त विशेष | संघर्षातून जिद्दीचा प्रवास, कर्तव्याची ओळख : रत्नागिरीचे ‘डॅशिंग’ एसपी नितीन बगाटे
भाजी विक्रेत्याच्या घरातून सुरू झालेला संघर्षमय प्रवास, देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेत प्रवेश, त्यानंतर यूपीएससीची कठीण शर्यत पार करून भारतीय पोलीस सेवेत स्थान ही कहाणी आहे २०१७ बॅचचे आयपीएस अधिकारी Nitin…
मालगुंड येथे शिमगोत्सवानिमित्त रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील श्री चंडिका मित्र मंडळ यांचे वतीने शिमगोत्सवानिमित्त भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक चार, पाच व सहा मार्च या कालावधीत करण्यात आले…
संगमेश्वर मधील मुलांनी रामपेठ येथे जपलीय आट्यापाट्या खेळाची परंपरा !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) मोबाईलवरील विविध खेळ आणि क्रिकेट या मोठ्या विश्वात सध्याची मुले जुने पारंपरिक खेळ विसरून गेली आहेत असं नेहमीच म्हटलं जातं . काही खेळांची तर…
वसंत ऋतूच्या स्वागताला मधुमालती बहरली ! रंगीबेरंगी फुलांनी शिशिर सजला; निसर्गाच्या बहराने रंगांची उधळण
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) फुलांचे विश्व मानवाच्या विचारशक्तीच्या पलीकडचे आहे. हंगाम कोणताही असो, निसर्ग विविध प्रकारची फुले देऊन सृष्टीप्रती आपले कृतज्ञता व्यक्त करत असतो. इंग्रजीत 'फुल'चा अर्थ मूर्ख असा…
भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक परिमल भोसले रविवारी शिवसेनेत प्रवेश करणार
(चिपळूण) भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक परिमल भोसले हे रविवारी, दि. १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा चिपळूण शहरातील राधाताई लाड…
आकाशवाणीवर फाटक हायस्कूलच्या विद्यार्थी सादर करणार नाटिका ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’
(रत्नागिरी) उद्या रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळी ९. ३०वा. 'बालजगत ' या कार्यक्रमामध्ये फाटक हायस्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी सादर करणार आहेत नाटिका 'सहा ऋतूंचे सहा सोहळे'.…

