कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभा आयोजित पाककला स्पर्धेत अपर्णा पास्ते, सुप्रिया आठल्ये प्रथम
( रत्नागिरी ) कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात पौष्टिक पराठा बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. अपर्णा पास्ते, द्वितीय सौ. प्रज्ञा फडके, तृतीय सौ.…
रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी आॕनलाईनचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करु नये. जिल्हा प्रशासनास…
राजापूर–येरडव एसटी फेऱ्या तीन दिवसांपासून बंद; विद्यार्थ्यांचे हाल, डेपो व्यवस्थापकांच्या बदलीची मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर–येरडव मार्गावरील एसटी गाडीच्या फेऱ्या गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर नियमित धावणारी…
पाचल पंचक्रोशी चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; विजेत्या संघाला २५ हजारांचे बक्षीस
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी धनगर समाज संस्थेच्या वतीने तसेच स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्याने “पाचल पंचक्रोशी चषक २०२६” या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ मे…
संगमेश्वर पोलीस ठाण्यात खाकीतील अनोखा योग; योगिता-विश्वास बरगळे दाम्पत्याचा वाढदिवस आणि लग्नवाढदिवस एकाच दिवशी साजरा
पोलीस सहकाऱ्यांनी केक कापून दिल्या शुभेच्छा; कर्तव्याच्या धावपळीत जपला माणुसकीचा जिव्हाळा
खेडमध्ये सोनार आळी मित्र मंडळाचा शिमगोत्सव उत्साहात; ‘पुष्पा-2’ चित्ररथ ठरला आकर्षण
(खेड) शहरातील सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या सोनार आळी मित्र व महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिमगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या या शिमगोत्सवात…
केळये ग्रामपंचायतीत महिला दिन उत्साहात; जिद्द आणि सामर्थ्याचा गौरव
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील केळये ग्रामपंचायतीत ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सौरभी प्रदीप पाचकुडवे होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांचे आयोजन…
काठी घेऊन प्रवाशांच्या अंगावर धावणारा मनोरुग्ण अखेर उपचारासाठी दाखल; ‘संपर्क युनिक फाउंडेशन’चा पुढाकार
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपासून फिरत असलेल्या एका मनोरुग्णाच्या आक्रमक वर्तनामुळे प्रवासी व स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा मनोरुग्ण अचानक कोणाच्याही अंगावर धावून जात असल्याच्या घटना…
राजापूर तालुक्यात एसटीच्या भोंगळ कारभाराविरोधात पाचल बसस्थानकावर आंदोलन; गाड्या तातडीने सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल आणि पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी एसटी महामंडळाच्या अनियमित सेवेविरोधात आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पाचल बसस्थानकावर तीव्र आंदोलन छेडले. पाचल व्यापारी संघटना, सर्वपक्षीय…
ऐन दहावीच्या परीक्षेत कोंडये-संगमेश्वर एसटी गायब; विद्यार्थ्यांचा संताप
सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा आगार प्रशासनाला धडक इशारा

