ई-चलान दंडासाठी वाहनचालकांना त्रास दिल्यास पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार
(मुंबई) राज्यात प्रलंबित ‘ई-चलान’ दंड वसुली करताना वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाकडून पोलिसांना देण्यात आले आहेत. दंड भरण्यासाठी वाहनचालकांना धमकावणे, उद्धटपणे वागणे किंवा वाहन…
गणिताचा पेपर कठीण गेल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दहावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खेडशी येथे आज (बुधवारी) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ…
मालगुंड–गणपतीपुळे सागरी मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालण्याची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा मालगुंड–गणपतीपुळे सागरी मार्ग सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा…
राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास मंजुरी; रत्नागिरीचा समावेश
(मुंबई / तुषार पाचलकर) राज्यातील वाढती लोकसंख्या, शासकीय कामकाजाचा वाढलेला व्याप आणि नागरिकांना जवळच्या ठिकाणी प्रशासनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय…
कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बलिदानदिना निमित्त संभाजी प्रेमींकडून वंदन !
जगातील सर्वोत्कृष्ट त्यागाचे प्रतीक असे स्मारक उभारावे : माजी आ. प्रमोद जठार
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील स्फोटाचा पहिला बळी; जखमी कामगाराचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
(खेड - रत्नागिरी / प्रतिनिधी) लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत…
वडिलोपार्जित घराच्या वादातून परूळेत काकाला मारहाण; पुतण्यासह चौघांविरोधात गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) वडिलोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने काकाला मारहाण केल्याची घटना परूळे (जुवेवाडी) येथे घडली. याप्रकरणी श्याम मुरलीधर सावंत (वय ५८, रा. परूळे, जुवेवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस…
अर्जुना प्रकल्पाचे गेट विनापरवाना बंद; कालवा फुटून लाखोंचे नुकसान, पाचलमधील व्यक्तीवर गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचल येथील सुभाष काळे याच्याविरोधात…
शाळकरी मुलाच्या अपहरणामुळे खळबळ; आरोपीने दोनवेळा केले बालकांचे अपहरण
(पोलादपूर /शैलेश पालकर) पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावातून गोळेगणी येथे हायस्कूलला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे क्षेत्रपाळ येथील आरोपीने अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या पालकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात केली आहे. यातील आरोपीने यापूर्वीही एका…
मुंबई विमानतळावर १२ कोटींचे हायड्रोपोनिक वीड जप्त; सोन्याच्या तस्करीचाही पर्दाफाश
(मुंबई) मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय (Customs Zone-III) च्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १२.०३१ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केले आहे. या कारवाईत जप्त अमली…

