नगरपरिषद अधिनियमात मोठी सुधारणा; नगराध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा अधिकार, मंत्रिमंडळाचे 4 महत्त्वाचे निर्णय
(मुंबई) राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कारभारात मोठा बदल होणार आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे स्थानिक…
महिला पोलीसांना जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन शिकविणारी कार्यशाळा – पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
(रत्नागिरी) महिला आपला संसार, नोकरी, मुलांचे संगोपन या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये नेहमीच व्यस्त असतात. यातून त्यांना स्वत:ला वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. यातूनच मानसिक ताण निर्माण होतो. आजची…
भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवईचे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत घवघवीत यश
(संगमेश्वर /प्रतिनिधी) श्री.विठ्ठलराव जोशी ट्रस्ट डेरवण आणि श्री. झोरेज ॲकॅडमी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित भाईशा घोसाळकर हायस्कूलने…
आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात विष्णु परीट यांच्या चित्राची निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) गेली ४० वर्षे जलरंगात काम करणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रथितयश चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची निवड आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने त्यांच्यातर्फे आयोजित केल्या…
सरस प्रदर्शनात बचत गट महिलांचा उत्साह वाढवण्याची गरज – जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे
(गणपतीपुळे / वैभव पवार) ग्रामीण भागातील महिला विविध क्षेत्र पादांक्रात करीत आहेत, त्यामुळे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचतगट समूहातील महिलांचा उत्साह वाढवण्याची गरज असून त्यांना प्रोत्साहन…
मुंबईकरांच्या भविष्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय; उद्धवसेना–मनसे युतीवर आदित्य ठाकरे स्पष्ट
(मुंबई) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ही युती केवळ राजकीय नसून महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या हितासाठी उचललेले…
लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजबाबत पोलीस प्रशासनाची आढावा बैठक; नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी. परिसरात स्थित असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीविषयी सध्या सोशल मीडियावर विविध पोस्ट्स आणि व्हिडिओ प्रसारित होत असून, त्यातून व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या…
संगमेश्वर चौकात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा; पोलिसांच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी
मिरजोळीचे आदर्श सरपंच कासम दलवाई यांचे निधन
(चिपळूण) मिरजोळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री. कासम नूरमहमद दलवाई यांचे आज (बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी) पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मिरजोळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.…
मनसे–शिवसेना ठाकरे गट युतीची अधिकृत घोषणा; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
(मुंबई) अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची अखेर बुधवारी अधिकृत घोषणा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…

