दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निहा आनंद साळवी यांची निवड
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा, साळवी नगर येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभेत मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी,…
हुल्लडबाजीला चाप: समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना प्रवेशबंदी; बॅरिकेट्स, ओंडके, चिरे रचून रस्ते बंद
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) दापोली तालुक्यातील कर्दै समुद्रकिनाऱ्यावर थार गाडी उलटल्याच्या अपघातानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत तातडीने पाऊले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असून,…
ग्रामपंचायत सदस्यांसाठी विषय समित्या कार्यान्वित! समित्या तशा चांगल्या, पण कागदावरच रंगल्या…
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ नुसार ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास समित्या व उपसमित्या स्थापन करण्याची तरतूद आहे. गावाच्या विकासकामात लोकांचा सक्रीय सहभाग व्हावा या उद्देशाने विविध विषय समित्या…
इलेक्ट्रिकल्स दुकानातील कामगाराकडून साडेचार लाखांचा गैरव्यवहार; लांजातील तरुणावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) शहरातील मारुती मंदिर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इलेक्ट्रिकल्स दुकानातील कामगारानेच मालकाचा विश्वासघात करत तब्बल चार लाख ६७ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या…
मंदिराच्या कळसावरून पडून तरुणाचा मृत्यू; नवरात्रोत्सवाच्या उंबरठ्यावर दुःखाचा डोंगर
(खेड) भरणे गावावर रविवारी दुपारी अक्षरशः शोककळा पसरली. देवी काळकाई मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी गेलेल्या रमेश बाळा फागे (42, भरणे-फागेवाडी) यांचा तोल जाऊन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ऐन नवरात्रोत्सवाच्या उंबरठ्यावर…
धक्कादायक! गाढ झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत मित्रांनी टाकले फेविक्विक; आठ जण रुग्णालयात
(ओडिशा) कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा सेबाश्रम शाळेत एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. वसतिगृहात रात्री गाढ झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्या सोबत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी फेविक्विक टाकल्याने आठ विद्यार्थ्यांचे डोळे…
तालुकास्तरिय स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश
(दापोली) जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या ज्युनिअर कॉलेजच्या संघाने दापोली…
पर्रीकर कोण? अजित पवारांचा पुण्यातील महिलेला प्रतिप्रश्न!
(पुणे) मुंढवा-केशवनगर परिसरातील नागरिकांना दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार रविवारी पहाटेच…
Navratri 2025: यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे !
(मुंबई) यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा आहे. हा उत्सव सोमवार, २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार असून गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली…
आयुष कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीतील माजी नगरसेविकेसह चौघांना गुजरात सीमेवर अटक, कृष्णा आंदेकर फरार
(पुणे) आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील चौघांना पोलिसांनी गुजरात सीमेवर अटक केली आहे. अटक केलेल्यांत माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०), तसेच तिचे पुत्र शिवम (३१), शिवराज…

