मंडणगडच्या देव्हारे शाळेचा प्रित भोईर मंथन परीक्षेत राज्यात ६ वा, विभागात प्रथम क्रमांक
(मंडणगड) जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारे (ता. मंडणगड) येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. प्रित सचिन भोईर याने मंथन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि तालुक्याचा नावलौकिक…
एप्रिलच्या सुरुवातीलाच हवामानाचा ‘मिक्स पॅटर्न’; उष्णता, मळभ आणि पावसामुळे आरोग्य धोक्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात हवामानातील अनिश्चिततेने नागरिकांना चांगलेच हैराण केले आहे. एकीकडे वाढता उन्हाचा कडाका, तर दुसरीकडे अधूनमधून पडणारा पाऊस, काही भागांत दाट मळभ अशा संमिश्र वातावरणामुळे…
कार्याध्यक्षपदाबाबतच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंचा खुलासा
(मुंबई) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांत वेग आला होता. विशेषतः, आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात…
देवरुखमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; धम्मक्रांतीच्या विचारांचा जागर
(संगमेश्वर /प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा संगमेश्वर अंतर्गत विभाग देवरुख यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. येथील आंबेडकर पुतळा परिसरात…
पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण : ‘चिपळूण नागरी पतसंस्थे’च्या १० कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
सीसीटीव्ही फुटेजचा निर्णायक पुरावा, पत्रकार दीपक भागवत यांची संमिश्र प्रतिक्रिया
95 दिवसांत 14 मजली इमारत; ‘पीएमआरडीए’ची जागतिक पातळीवर नोंद
(पुणे / पिंपरी चिंचवड) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चिखली येथील सेक्टर-12 गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या 95…
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीत गुरुवारी रंगणार स्त्री गझलकारांचा मराठी गझल मुशायरा
(मुंबई) गझलसम्राट स्व. सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभंग क्रीएटिव्ह, पार्थ थिएटर प्रस्तुत आणि सिनेरंग फाऊंडेशनच्या वतीने स्त्री गझलकारांचा 'गझल माझी सखी' या मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…
गुरव ज्ञाती समाजाचे भव्य स्नेहसंमेलन; भजन, नमन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मैफल
(रत्नागिरी / वार्ताहर) गुरव ज्ञाती समाज संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन १२ एप्रिल २०२६ रोजी वाशी येथील गुरव ज्ञाती भवनात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. समाजातील सभासद आणि ज्ञातीबांधव…
13 हजारांच्या खोलीत सुरू होती कोट्यवधींची ड्रग्ज फॅक्टरी; कुख्यात तस्कर अटकेत
( मुंबई ) मुंबईमध्ये ड्रग्जविरोधातील कारवाईला वेग आला असून, अंधेरी परिसरात उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण यंत्रणेला हादरवून सोडले आहे. नेस्को कंपाऊंडमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची…
लोकसभेच्या जागा 543 वरून 850? केंद्र सरकारचं मोठं पाऊल; विशेष अधिवेशनात मांडणार घटनादुरुस्ती विधेयक
( नवी दिल्ली ) केंद्र सरकारने लोकसभेच्या रचनेत मोठा बदल घडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘घटना (131 वी दुरुस्ती) विधेयक, 2026’ सादर केले आहे. या विधेयकाचा मुख्य उद्देश लोकसभेतील एकूण…

