दाऊदचा ड्रग्ज ऑपरेटर सलीम डोलाला मुंबईत आणलं; आज सत्र न्यायालयात हजेरी
(मुंबई) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या ड्रग्ज साम्राज्याचा प्रमुख समन्वयक मानला जाणारा सलीम डोला (वय 59) याला बुधवारी सायंकाळी मुंबईत आणण्यात आले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आज (गुरुवारी) त्याला विशेष…
दाभोलकर हत्या प्रकरण: मुख्य आरोपी शरद कळसकरला जामीन
CBIची स्थगितीची मागणी फेटाळली; जन्मठेपेनंतर दोन वर्षांनी हायकोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र AI धोरणाला मंजुरी: 1.5 लाख रोजगार, 2 लाख युवकांना प्रशिक्षण; 500 कोटींचा फंड जाहीर
(मुंबई) राज्यात तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत ‘महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणा’ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. या धोरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योगवाढीवर…
बंगळुरूत मुसळधार पावसाचा कहर: रुग्णालयाची 12 फूट उंच भिंत कोसळली, 7 ठार, अनेक जखमी
(बंगळुरू) कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शिवाजीनगर परिसरात ‘बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालय’च्या संरक्षक भिंतीचा काही भाग अचानक कोसळून 6 वर्षांच्या मुलीसह किमान…
मुंबई–गुहागर प्रवासात महिलेच्या बॅगेतून 3.84 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी
(गुहागर) मुंबईहून गुहागरकडे येत असताना प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सुमारे ₹3 लाख 84 हजार 800 किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस…
चिपळूण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का; येगाव परिसर केंद्रबिंदू
( चिपळूण ) चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज दुपारी सुमारे २:१७ वाजता आलेल्या या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या…
व्हॉट्सॲपवरील स्क्रीनशॉट ठरला महाग; सायबर चोरांकडून वृद्धाची सुमारे ७ लाखांची फसवणूक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे एका ६६ वर्षीय वृद्धाला सायबर चोरांनी तब्बल ६ लाख ९४ हजार ९९२ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना…
चिपळूणमध्ये जमीन वादातून दोन गटांत मारहाण; ९ जणांवर परस्पर गुन्हे दाखल
(चिपळूण) तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला येथे जुन्या जमीन वादातून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. अंगणात कचरा टाकल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात एका वृद्ध दाम्पत्याला लाकडी काठी आणि…
आजारपणाच्या नैराश्यातून टोकाचा निर्णय; परटवणेतील व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील परटवणे परिसरात एका ४७ वर्षीय व्यक्तीने दीर्घकाळच्या आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशोक प्रकाश खेडेकर (रा. खेडेकरवाडी, परटवणे)…
दारूच्या नशेत समुद्रात पडल्याचा संशय; नेपाळी खलाशाचा बुडून मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर परिसरात मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नबीन मंजुरे सौद (रा. कैलाली, नेपाळ) असे मृत…

