महागाईचा स्फोट: एलपीजी सिलिंडर ३ हजार पार, लघु उद्योजक अडचणीत
(नवी दिल्ली / मुंबई) देशाला महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला असून 1 मेपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक…
पुण्यातील व्यावसायिकाकडून ४-५ कोटींची उकळपट्टी; ‘भोंदू’ अशोक खरातचे अनेक कारनामे, ४ दिवसांची पोलीस कोठडी
(पुणे) भोंदूगिरी, जादूटोणा आणि मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याच्या आरोपांमुळे अशोक खरात याच्याविरोधातील तपास अधिक तीव्र झाला आहे. पुण्यातील एका लॉजिस्टिक्स व्यावसायिकाकडून तब्बल ४ ते ५ कोटी रुपये…
‘राजा शिवाजी’ची दमदार एन्ट्री; रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक सिनेमाला महाराष्ट्र दिनी तुफान प्रतिसाद
( मुंबई ) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काल प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी…
सुट्टीत टेंभापुरी धरणावर पोहायला गेलेल्या तिघा तरुणांचा बुडून मृत्यू, 6 जण बचावले
(छत्रपती संभाजीनगर) सुट्टीचा आनंद घ्यायला गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. महाराष्ट्र दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी टेंभापुरी धरणावर पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (01 मे…
मालगुंडची लेक कांचन संतोष मोरे पोलीसमध्ये भरती; जिद्द, मेहनत आणि चिकाटीची यशोगाथा
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि न डगमगणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर मालगुंड येथील कांचन मोरे हिने महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती होण्याचे आपले स्वप्न अखेर साकार केले आहे. तिच्या…
चिपळूणच्या 16 वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू; सुट्टीसाठी मामाकडे आला असताना काळाचा घाला
(चिपळूण) उन्हाळी सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या चिपळूण येथील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यात घडली आहे. स्वराज्य संदीप शिंदे (रा. ओवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)…
मिरजोळे येथे माचाखालील जाळीत अडकलेला बिबट्या सुरक्षित; वन विभागाची तत्पर कारवाई
(रत्नागिरी / तुषार पाचलकर) तालुक्यातील मौजे मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी येथे कोलगे किराणा दुकानाजवळ लाकडाच्या माचाखालील जाळीत एक बिबट्या अडकलेला असल्याची माहिती आज (दि. १ मे २०२६) सकाळी सुमारे ८.३० वाजता स्थानिक…
खेड खून प्रकरणातील तिघांना जामीन; खेड न्यायालयाचा निकाल
( खेड ) तालुक्यातील मेटे येथे घडलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना खेड जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्तता दिली आहे. गणि इस्माईल बोट, कादिर शमशुद्दीन घारे आणि अशरफ मोहम्मद बोट…
सायन–सापुचेतळे ट्रॅव्हल्स प्रवासादरम्यान बॅग लंपास; दीड लाखांचा ऐवज गायब
(रत्नागिरी) मुंबईतील सायन ते सापुचेतळे असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बॅग अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या बॅगेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1…
जबलपूर बोट दुर्घटना: नर्मदा नदीतील क्रूझ बोट उलटली, 9 जणांचा मृत्यू; आई-मुलाच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दृश्याने देश हेलावला
3 वर्षांच्या लेकराला छातीशी कवटाळून ठेवलेल्या आईचं दृश्य डोळ्यात पाणी आणणारं; अखेरपर्यंत सुटली नाही मायेची मिठी

