सहावीच्या नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून अंमलबजावणी
दुसरी, तिसरी, चौथीसोबतच सहावीचा नवीन अभ्यासक्रम लागू
औषधांच्या बनावट इनव्हॉइसच्या आडून तस्करी; 1.65 कोटींचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत
(ठाणे ) ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट कागदपत्रांच्या आधारे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी 65 लाख 11 हजार…
तलाठी भरती 2026 : 1700+ जागांसाठी MPSCमार्फत परीक्षा; जुलैमध्ये जाहिरात, रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे आदेश
(मुंबई) महाराष्ट्र महसूल विभागातील तलाठी भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यावेळी ही भरती थेट Maharashtra Public Service Commission (एमपीएससी) मार्फत पार पाडली जाणार आहे. गेल्या काही काळात खासगी…
पोलिस कोठडीतून २ आरोपी फरार; काही तासांत दोघेही पुन्हा अटकेत
(नांदेड) नांदेडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून दोन आरोपींनी पोलिसांच्या ताब्यातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत काही तासांतच दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात यश मिळवले…
मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय: एचडीएफसी बँकेचे सीईओ शशिधर जगदीशन यांच्यावरील लाचखोरीचा FIR रद्द
(मुंबई) मुंबई उच्च न्यायालयाने एचडीएफसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांना मोठा दिलासा देत त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला लाचखोरीचा एफआयआर पूर्णपणे रद्द केला आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान ठोस पुराव्यांचा अभाव…
नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपींना पॅरोल नाही, मुख्यमंत्री स्वतः करणार मॉनिटरिंग
शवविच्छेदन अहवालातून खुलासा; मुलीचा मृत्यू अॅस्फिक्सियामुळे
मुंबई–गोवा महामार्गावर भीषण साखळी अपघात; सहा ते सात वाहनांना ट्रकची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे नजीक खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने सलग सहा ते सात वाहनांना धडक देत भीषण साखळी अपघात घडवून आणला. या…
फुणगूसवर दुःखाचा डोंगर; “लवकरच परत येईन” म्हणणारा संतोष कायमचा निघून गेला!
(संगमेश्वर / एजाज पटेल) नियतीसमोर माणूस किती हतबल असतो, याची हळहळजनक जाणीव फुणगूस गावाने अनुभवली. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे संतोष फटकरे (वय ४७) यांचे मुंबईत शस्त्रक्रियेदरम्यान निधन झाले. “मी…
महाउपासिका मीराताई आंबेडकर
भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर. मीराताई या बाबासाहेबांच्या सूनबाई, यशवंतराव तथा भय्यासाहेब आंबेडकरांची पत्नी व प्रकाश आंबेडकरांच्या आई. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला धम्म समाजात संवर्धित व्हावा, म्हणून मीराताईंनी आयुष्य वेचले.…
गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; ६०–७० हजार भाविकांचे स्वयंभू श्रींचे दर्शन
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे आज (मंगळवार, ५ मे) रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उन्हाळी पर्यटन हंगामातच…

