न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या माजी विद्यार्थी संघाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
(रत्नागिरी / वार्ताहर) शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या माजी विद्यार्थी संघाचा स्नेहमेळावा शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी प्रशालेत मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार…
असुर्डे मनवेवाडीत गुरांच्या गोठ्याला भीषण आग; ग्रामस्थांच्या धाडसाने दोन मुक्या जनावरांचे प्राण वाचले, दोन लाखांचे नुकसान
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे मनवेवाडी येथे गुरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसामुळे गोठ्यात…
चर्मालय–कोकणनगर पट्ट्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; ९०हून अधिक बांधकामे जमीनदोस्त, विकासकामांचा मार्ग मोकळा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहराच्या विकासात अडथळा ठरत असलेल्या चर्मालय ते कोकणनगर दरम्यानच्या बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर आज (बुधवारी) सकाळपासून सुरुवात झाली. नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीसह घटनास्थळी धडक देत रस्त्यालगत उभ्या राहिलेल्या…
‘वंदे मातरम्’ ला राष्ट्रगीता समान दर्जा; अवमान ठरणार गुन्हा
(नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘वंदे मातरम्’ संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या समकक्ष दर्जा देण्यास…
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर
(मुंबई) राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सादर केला.…
चिपळूणमध्ये ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ कार्यक्रम; अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची प्रमुख उपस्थिती
(चिपळूण) तालुक्यातील खेर्डी-दत्तवाडी परिसरात महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा उद्योजक व दत्तवाडी मित्र मंडळाचे आधारस्तंभ अजिंक्यदादा पवार यांच्या पुढाकाराने रविवार,…
चिपळूणमध्ये ‘रंगतरंग’चा जल्लोष: आयएमएचा बहारदार सांस्कृतिक सोहळा उत्साहात
( चिपळूण ) इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण शाखेच्या वतीने ३ मे रोजी शहरालगतच्या माटे सभागृहात "रंगतरंग" सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आयएमए चिपळूणचे अध्यक्ष डॉ.अब्बास जबले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून बौधगया भेटीची सुवर्णसंधी; रत्नागिरीतील ज्येष्ठांना आवाहन
(रत्नागिरी) बौध्द धर्मातील चार सर्वात पवित्र स्थळापैकी एक असे जगप्रसिध्द बौध तीर्थक्षेत्र बिहार राज्यातील बौधगया या ठिकाणास भेटीची/दर्शनाची संधी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”योजनेतंर्गत मिळणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या…
आरे-वारे समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटकांवर हल्ला; ४८ तासांत चार आरोपी अटकेत
(रत्नागिरी) कोकणची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली होती. आरे-वारे समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटकांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या चार संशयित आरोपींना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८…
टेरेस वाचनालय उपक्रमातून सुट्टीत बालगोपाळांना ‘ग्रंथमित्र’ बनवण्याचा वाचनालयाचा उपक्रम
(रत्नागिरी / वार्ताहर) शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच बालगोपाळ आनंदात रमले आहेत. या आनंदात ज्ञानाची गोड भर पडावी यासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘टेरेस…

