‘घटं भिन्द्यात्, पटं छिन्द्यात्…’ विद्यानंद बापट यांच्या प्रभावी मराठीची पायाभरणी बालपणीच!
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यात डीजे आणि अनधिकृत ध्वनिक्षेपकांविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसोबतच शुद्ध, समृद्ध आणि संस्कृतप्रचुर मराठी भाषेमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या भाषेचे थेट मुख्यमंत्र्यांनीही विशेष कौतुक…
अंगणवाडीत निकृष्ट अमृत आहाराचा आरोप; तक्रारदार मदतनीसाचा मानसिक छळानंतर राजीनामा
(रायगड / वृत्तसंस्था) कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वरची भागुची वाडी अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या अमृत आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या अनियमिततेची वरिष्ठांकडे तक्रार…
कर्जबाजारीपणामुळे कष्टकरी दाम्पत्याचा करुण अंत; संजय आणि मनिषा पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू
(सांगली / वृत्तसंस्था) पलूस शहरातील जुन्या बस स्थानकावर वडापाव, चहा-नाश्त्याचे छोटे हॉटेल चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संजय तात्यासो पाटील (४५) आणि त्यांच्या पत्नी मनिषा संजय पाटील (४१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.…
आरोग्य विभागात ‘परफॉर्मन्स बेस्ड’ प्रशासन; जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे 100 गुणांचे वार्षिक मूल्यांकन
(मुंबई / वृत्तसंस्था) सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेपेक्षा कामगिरीच्या आधारे संधी देण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी…
तरुणाची कोयत्याने हत्या; आईशी अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलासह मित्राला अटक
(सातारा / वृत्तसंस्था) कराडनजीकच्या मलकापूर शहरात रविवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कोयत्याने वार करून सुनिल नाथा चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) या तरुणाची हत्या करण्यात आली. आईशी अनैतिक संबंध…
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाच्या आरोपानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कुटुंबीयांचे ठिय्या आंदोलन
(नवी मुंबई / वृत्तसंस्था) नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली. महापे येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन…
जुन्या पेन्शनसाठी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रत्नागिरीत मूक मोर्चा; २५ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करण्याची मागणी
(जाकादेवी / वार्ताहर) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत लक्षवेधी मूक मोर्चा काढला. मराठा भवन, माळनाका येथून जिल्हाधिकारी…
प्रथमेश गावणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; शेतकरी, भूमिपुत्र व कामगारांच्या न्यायहक्कासाठी नव्या संकल्पाचा निर्धार
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या शेतकरी, भूमिपुत्र आणि कामगारांच्या न्यायहक्कासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. वाटद-खंडाळा येथील…
मयूरपंख २०२६ सांस्कृतिक महोत्सवात जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे घवघवीत यश
(चिपळूण / वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या वतीने आयोजित ‘मयूरपंख २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता…
कुवेच्या विकासाला नवी दिशा; बहुउद्देशीय सभागृह व नगरपंचायत कार्यालयाचे उद्घाटन
(देवळे / प्रकाश चाळके) कुवे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे मार्गी लावली जात असून, कुवे येथे बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन तसेच कुवे नगरपंचायत कार्यालयाचा शुभारंभ आमदार किरण सामंत…

