लांजामधील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला; ४४ हजारांची रोकड लंपास
(लांजा) तालुक्यातील निवसर मळेवाडी येथे एका रात्रीत दोन घरफोडीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने दोन घरांचे दरवाजे आणि कपाटांचे लॉकर फोडून एकूण ४४ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची…
“कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये”; नितेश राणे यांचा इशारा; कार्यकर्त्याच्या सन्मानावर ठाम भूमिका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भाजपचा कार्यकर्ता हा सक्षम आहे, त्याला कोणी कमी लेखू नये, हलक्यात घेऊ नये, असा थेट इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना…
रत्नागिरीत राजधानी एक्स्प्रेसची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील उमरे येथील ओव्हर ब्रिजवर शनिवारी (८ नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत स्वरूप दयानंद कांबळे (वय ३०, रा. उमरे-कांबळेवाडी,…
ईसिसच्या तीन दहशतवाद्यांचा देशात हल्ल्याचा कट; शस्त्रांबरोबर रिसिन तयार करण्याची सामग्री जप्त
( अहमदाबाद ) गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुंतागुंतीचा आणि धोकादायक दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. शहराच्या कलोल परिसरात केलेल्या थरारक कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे; त्यांच्या…
बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांवर स्वसंरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ
(पुणे) पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्यांत बिबट्याचे प्रमाण चिंताजनक वाढले असून हा…
विठुरायाचाचे २४ तास दर्शन बंद; नित्योपचार आणि राजोपचार पुन्हा सुरू, देवाला निद्रा मिळणार
(पंढरपूर) पंढरपूरमध्ये पार पडलेल्या कार्तिकी यात्रेचा रविवारी पारंपरिक सांगता विधी झाला. अखंड १७ दिवस २४ तास भाविकांना दर्शन देणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला “शिणवटा पूजा” करून विश्रांती देण्यात आली. यानंतर…
मातोश्रीवर दिसलेल्या ड्रोन प्रकरणावर एमएमआरडीएचे स्पष्टीकरण!
( मुंबई ) उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने निर्माण झालेल्या वादावर अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्पष्टीकरण दिले आहे. एमएमआरडीएने रविवारी स्पष्ट केले की,…
पुण्यातील जमीन व्यवहार बेकायदेशीर; जमिनी मूळ वतनदारांकडे परत द्याव्यात – माजी प्रधान सचिव किशोर गजभिये
( नागपूर ) राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर आता मोठी माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव किशोर गजभिये यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की,…
माणची ‘राधा’ ठरली जगातील सर्वात बुटकी म्हैस! दोन फूट आठ इंच उंचीची गिनीज बुकमध्ये नोंद
(सातारा) सातारा जिल्ह्यातील बारमाही दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील मलवडी गावातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. त्रिबक दाजी बोराटे या शेतकऱ्यांच्या गोट्यातील मुऱ्हा संकरीत म्हशीच्या पोटी जन्मलेली…
गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मूळ स्थानी शिलालेख अनावरण उत्साहात
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश…

