देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४६ विद्यार्थ्यांचा सहभाग
( देवरुख / प्रतिनिधी ) सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर, देवरूख येथे दि. १२, १३ व १४ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समर कॅम्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या…
राजापूर लाच प्रकरण : २० हजारांची लाच स्वीकारताना पकडलेल्या कोतवाल व मंडळ अधिकाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
(राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील मिळंद येथील तलाठी कार्यालयात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोतवाल आणि मंडळ अधिकाऱ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…
आकाशवाणी रत्नागिरीतर्फे ९० वर्षपूर्तीनिमित्त सुगम संगीत मैफिल; २० मे रोजी सावरकर नाट्यगृहात रंगणार सुरेल संध्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे विशेष सुगम संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २० मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या…
१ जूनपासून ६१ दिवस समुद्रात यांत्रिक मासेमारीला बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
(रत्नागिरी) महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2026 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे संयुक्त नेव्हल एनसीसी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे दिनांक २९ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत संयुक्त वार्षिक नेव्हल एनसीसी प्रशिक्षण शिबिर – ३०१ उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात…
“रत्नागिरी 24 न्यूज”च्या दणक्याने साखरपा आरोग्य केंद्र खडबडून जागे; माहिती अधिकारातील कागदपत्रे अखेर उपलब्ध
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पत्रकार संतोष पोटफोडे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत काही महत्त्वाची माहिती मागवली होती. मात्र तब्बल ३५ दिवस उलटूनही संबंधित माहिती…
पोल्ट्रीच्या तक्रारीचा राग; वृद्ध महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा
(चिपळूण / रत्नागिरी) घराशेजारी उभारण्यात आलेल्या पोल्ट्री व्यवसायाबाबत तक्रार केल्याच्या रागातून एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कापसाळ-मधलीवाडी येथे घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.…
आर्थिक अधिकारांविना ग्रामपंचायत प्रशासक हतबल; विकासकामांना ब्रेक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यातील ४५० हून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असली, तरी त्यांना आर्थिक अधिकार न दिल्याने ग्रामविकासाची चाके अक्षरशः ठप्प झाली आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून…
गरम डाळ अंगावर पडून गंभीर भाजलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) चुलीवरील कुकर उचलत असताना अचानक चक्कर आल्याने हातातील कुकर खाली पडून त्यातील उकळती डाळ अंगावर सांडल्याने गंभीर भाजलेल्या २३ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस…
लांजामध्ये महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची धडक मोहीम
(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गालगत गटारांच्या कडेला करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने अखेर धडक कारवाई सुरू केली असून, गटारापासून पाच फूट अंतराच्या आत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…

