म्हाप्रळ येथे भीषण अपघात; २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
(मंडणगड) आंबडवे–लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी (दि. १ मार्च २०२६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवासी ट्रॅव्हलर बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत…
पाली येथे ईगल इन्फ्रा प्लांटवर डिझेल चोरीचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील पाली येथे असलेल्या Eagle Infra कंपनीच्या प्लांटवर ५० लिटर डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, या प्रकरणी कंपनीत कार्यरत असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस…
मांडकी जि.प. शाळेचे लंगडी स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपद कायम !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद मांडकी शाळेने लंगडी स्पर्धेत गेली दहा वर्षे विजेतेपद कायम ठेवल्याची गौरवास्पद नोंद डेरवण येथील "यूथ गेम्स" स्पर्धेत झाली आहे तसेच या…
रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रकल्प मुंबई विभाग स्तरावर प्रथम
(विल्ये / अमित कांबळे) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय तंत्र प्रदर्शन स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या संस्थेने "व्हील चेअर कन्व्हर्शन किट"…
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनधिकृत धार्मिक फलक हटवले; प्रशासनाची तातडीची कारवाई
(रत्नागिरी) रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे लावण्यात आलेले धार्मिक फलक रुग्णालय प्रशासनाने काढून टाकले आहेत. हिंदु राष्ट्र समन्वय समितीने यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेत ही कारवाई…
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून वाद: निलेश राणेंची हर्षवर्धन सपकाळांवर तीव्र टीका
(चिपळूण) छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर रविवारी चिपळूण दौऱ्यात…
बांगलादेशी घुसखोरीवर विधान परिषदेत जोरदार खडाजंगी: अनिल परबांचा टास्कफोर्सचा आग्रह, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे आकडेवारीसह प्रत्युत्तर
( मुंबई ) मुंबईसह राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, याच मुद्द्यावर विधान परिषदेत जोरदार चर्चा आणि वादंग पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर…
मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो – निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई
चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा शानदार समारोप
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(नवी मुंबई) ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांचे बलिदान केवळ एका…
पॉश कायद्याची कडक अंमलबजावणी: राज्यातील सर्व कार्यालयांचे 30 दिवसांत विशेष ‘POSH ऑडिट’ करण्याचे आदेश
( मुंबई ) राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अर्थात POSH कायदा प्रभावीपणे राबवला जात आहे की नाही,…

