मिरजोळीतील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक अवस्थेत; तातडीने दुरुस्तीची मागणी
( चिपळूण ) चिपळूण–गुहागर मार्गावरील मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त…
देवरुखमध्ये १८ मार्चला सोळजाई देवीचा प्रसिद्ध शिंपणे उत्सव
(देवरुख) देवरुखची ग्रामदेवता आणि ४४ खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोळजाई देवीचा प्रसिद्ध शिंपणे उत्सव उद्या १८ मार्च रोजी उत्साहात साजरा होणार आहे. देवीच्या पालखीचे घरोघरी आगमन झाल्यानंतर आता भाविकांना…
मुंबई–गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात नाट्यसंघाच्या बसचा अपघात; दोघे जखमी
( खेड ) मुंबई–गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात आज (मंगळवारी) सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात झाला. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात…
विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा अव्वल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
(रत्नागिरी) दै.लोकसत्ता च्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम…
पासवर्ड जितका मजबूत हवा, तितकंच मनही मजबूत असणं गरजेचं – डॉ. अतुल ढगे
( चिपळूण ) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘आराही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ या राज्यस्तरीय जनजागृती कार्यक्रमात चर्चासत्रात मानसोपचार तज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी सायबर सुरक्षेच्या मानसिक पैलूंवर…
सकाळ सत्रात सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वेळ बदलण्याची पालक व ग्रामस्थांची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सध्या सकाळ सत्रात सुरू झाल्या असून या शाळांची वेळ बदलण्याची मागणी अनेक ठिकाणच्या पालक व ग्रामस्थांमधून लागली आहे. याबाबत तालुक्यातील चाफे,…
आझाद मैदान येथे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी संघटनेचे साखळी उपोषण सुरू
(मुंबई / प्रतिनिधी) पदवीधर अंशकालीन पदवीधर शासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सोमवार दिनांक 16 मार्चपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या…
राजापूरच्या समुद्रात पुन्हा पर्ससीन-पारंपरिक मच्छीमार संघर्ष; शिवीगाळ-वादावादीचे व्हिडिओ व्हायरल
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील समुद्र किनारपट्टीवर पर्ससीन बोटीधारक आणि पारंपरिक लहान बोटींनी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला असून साखरी-नाटे आणि परिसरात या वादाची जोरदार चर्चा सुरू…
नगर भूमापन फेरफार नोंदीसाठी इप्सित प्रणालीत ४ नवीन सुविधा सुरू
(रत्नागिरी / जिमाका) नगर भूमापन मिळकतींमध्ये फेरफार नोंद घेण्याकामी इप्सित प्रणालीमध्ये नवीन ४ फेरफार प्रकारांची सुविधा सुरु झाली आहे. तरी नागरिकांनी https://epsit.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन जास्तीत जास्त प्रमाणात या…
चिपळूण जिल्हा न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३.८५ कोटींची वसुली
(रत्नागिरी) चिपळूण जिल्हा न्यायालयात शनिवार, दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीला पक्षकार आणि वकीलवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण अनेक प्रकरणांचा…

